शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
3
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
4
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
5
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
6
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
7
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
8
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
9
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
10
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
11
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
13
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
14
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
15
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
17
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
18
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
19
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

हिंद मजदूर सभेवर तात्यासाहेब काळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 4:14 AM

माळेगाव : तात्यासाहेब काळे व राजेंद्र तावरे यांची हिंद मजदूर सभेवर निवड करण्यात आली आहे. काळे यांची हिंद ...

माळेगाव : तात्यासाहेब काळे व राजेंद्र तावरे यांची हिंद मजदूर सभेवर निवड करण्यात आली आहे. काळे यांची हिंद सभेच्या उपाध्यक्षपदी तर तावरे यांची हिंद मजदूर सभेच्या कार्यकारिणी सदस्य म्हणून नुकतीच नियुक्ती केली आहे.

महाराष्ट्रातील साखर कामगारांना अत्यंत चांगल्या प्रकारे १२ टक्के पगारवाढ करून दिली. ही पगारवाढ देत असताना प्रचंड अडचणी आल्या, परंतु त्यातून मार्ग काढत साखर कामगारांच्या समस्या सोडविण्याचे काम या कामगार नेत्यांनी केल्यामुळे या कामाची पावती म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष काळे व सचिव तावरे यांनी सर्वच घटकांतील कामगारांच्या अडचणी सोडविण्याच्या कामासाठी यांना बरोबर घ्यावे, अशी अपेक्षा हिंद मजदूर सभेचे सरचिटणीस संजय वढावकर यांनी व्यक्त केली.

गेली २५ वर्षांपासून साखर कामगारांच्या न्याय-हक्कासाठी आम्ही लढत आहोत. त्यामुळेच आमच्या कार्याची दखल घेऊन, आता आम्हाला देशपातळीवर काम करण्याची संधी दिल्याने आनंद होत आहे.

कामगार नेते - राजेंद्र शिवाजीराव तावरे

फोटो ओळी : तात्यासाहेब काळे, राजेंद्र तावरे

१४०९२०२१-बारामती-१०

————————————————