शहरं
Join us  
Trending Stories
1
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
2
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
3
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
4
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
5
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
6
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
7
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
8
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
9
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
11
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
12
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
13
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
14
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
15
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
16
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
17
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
18
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
19
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

कोमटी समाज रोजगार देणारा

By admin | Published: November 24, 2015 1:09 AM

कोमटी समाज हा रोजगार घेणारा नाही, तर रोजगार देणारा समाज आहे. व्यापार आणि व्यवसायाच्या माध्यमातून आपल्या समाजासाठी व राज्याच्या देशाच्या विकासासाठी मोठ्या

पुणे : कोमटी समाज हा रोजगार घेणारा नाही, तर रोजगार देणारा समाज आहे. व्यापार आणि व्यवसायाच्या माध्यमातून आपल्या समाजासाठी व राज्याच्या देशाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती कोमटी समाजाकडून झाली पाहिजे, अशी अपेक्षा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.आर्य वैश्य समाजातील व्यक्ती राज्याच्या अर्थमंत्रिपदापर्यंत पोहोचून राज्याचे नेतृत्व करते ही समाजासाठी आनंदाची गोष्ट आहे. यामुळे महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा व आर्य वैश्य कोमटी समाज पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मुनगंटीवार यांचा या समाजातील शंभरपेक्षा जास्त नागरिकांनी हार घालून भव्य सत्कार केला. यावेळी सत्काराला उत्तर देताना मुनगंटीवार बोलत होते.या वेळी आर्य वैश्य कोमटी समाजाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत कोले, किशोर पारसेवार, महिला मंडळ अध्यक्ष रूपाली दमकोडवार, भानुदास वट्टमवार आदी मान्यवर उपस्थित होते. कोमटी समाजाच्या अनेक समस्या या वेळी मुनगंटीवार यांच्यासमोर मांडण्यात आल्या. समाजातील लोकांनी जास्तीत जास्त श्रीमंत होऊन राज्याच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात कर दिला पाहिजे. कोमटी समाज लोकसंख्येच्या मानाने जरी कमी असला, तरी जेवणात जशी मिठाची गरज असते तशी राज्याच्या विकासासाठी कोमटी समाजाची आवश्यकता सगळ््यांना भासली पाहिजे. पुढील पाच वर्षांत समाजाच्या जास्तीत जास्त समस्या सोडविण्याचे आश्वासनही मुनगंटीवार यांनी दिले.