शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी
2
बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केलीये?
3
"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर
4
हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशाने शरद पवार गटात नाराजी? इंदापूरच्या कार्यकर्त्यांनी उमेदवार बदलण्याची केली मागणी
5
"...म्हणून मी मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी निघालो?", अजित पवार यांनी केलं स्पष्ट 
6
महायुतीचे जागावाटप ९०% पूर्ण! सर्वात आधी यादी कुणाची? भाजपा प्रदेशाध्यक्षांनी दिली महत्त्वाची अपडेट
7
भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका
8
सैनी सरकारचा १५ ऑक्टोबरला शपथविधी, PM मोदींसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार!
9
काँग्रेसच्या 'पंजा'ला बांधलेला वाघ अन् शिंदेंनी सोडला बाण; 'दसरा मेळावा' टीझरमध्ये ठाकरे निशाण्यावर
10
"संजय राऊत, आता शिंग फुटली तर..."; राज ठाकरेंच्या नेत्याचा उद्धव ठाकरेंना इशारा
11
Nobel Peace Prize 2024: अण्वस्त्रांविरोधात काम करणाऱ्या संस्थेचा नोबेल शांतता पारितोषिकाने सन्मान
12
पीएम सूर्य घर योजनेंतर्गत सोलर पॅनेल बसवायचंय? 'या' नंबरवर मिळेल सर्व माहिती
13
Manu Bhaker चा फॅशन वीकमध्ये जलवा; ऑलिम्पिक मेडलिस्ट खेळाडूचा नवा अवतार
14
हरयाणानंतर महाराष्ट्र जिंकण्यासाठी भाजपाचा खास प्लॅन, या ३० जागांवर देणार विशेष लक्ष, समीकरणं बदलणार? 
15
वक्फ विधेयकावर आता जमियत उलेमा-ए-हिंदचे मत घेणार; राम मंदिराच्या वकिलांनाही जेपीसीच्या बैठकीचे निमंत्रण
16
Harry Brook, PAK vs ENG: "अजून बरीच शतकं ठोकणार..."; पाकिस्तानी गोलंदाजांना 'त्रिशतकवीर' हॅरी ब्रूकने दिला इशारा
17
पॅराग्लायडिंग करत असताना पॅराशूटचा तोल गेला, तरुण खाली कोसळला, पण सुदैवाने वाचले प्राण
18
प्रकाश आंबेडकर यांचे मुख्यमंत्री शिंदेंना पत्र; धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त केली महत्त्वाची मागणी
19
"स्वामींनीच त्याला माझ्यासमोर आणलं", केदार शिंदेंनी सांगितलं सूरज चव्हाणच्या निवडीबद्दल
20
दुसऱ्या प्रेग्नंसीवर व्यक्त झाली आलिया भट; म्हणाली, "भविष्यात सिनेमांसोबतच आणखी..."

चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पुणे शहरात भीषण अपघात; दोन जण गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 1:30 PM

रेडिमिक्स सिमेंट काँक्रीटचा मिक्सर पलटी

धनकवडी : अपघातांचे हॉटस्पॉट ठरलेल्या कात्रज-देहूरोड बाह्यमार्गावर कात्रजकडून-नवले ब्रीजकडे जाणाऱ्या मार्गावर शिवसृष्टीसमोर सकाळी साडे अकराच्या सुमारास रेडिमिक्स सिमेंट काँक्रीटचा मिक्सर पलटी झाला. कात्रजकडून नवले पुलाकडे येत असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा विचित्र अपघात झाला. 

सिमेंटचा मिक्सर एका चारचाकीवर पलटी झाल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. या अपघातात २ जण जखमी असून चारचाकी गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मारुती पवार, (वय ५० वर्षे) व माधुरी पवार ( रा. नांदेडसिटी) अशी अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत.

सकाळची वेळ असल्याने या अपघातामुळे वाहतूक कोंडी देखील झाली. भारती विद्यापीठ वाहतूक पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून वाहतूक सुरळीत करण्यात येत आहे.

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघात