शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

गुलालाची उधळण, ढोल ताशा लेझीमचा गजर; मानाचा तिसरा पुण्याचा राजा गुरुजी तालीम मंडळाच्या मिरवणुकीचा जल्लोष 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2024 12:27 PM

नादब्रह्म ढोल ताशा पथकाने आकर्षक वादन करत भाविकांचे लक्ष वेधून घेतले. 

पुणे: दरवर्षीप्रमाणे नुसतीच गुलालाची उधळण, गुलाबी झालेले सगळे कार्यकर्ते, ढोल ताशांचा जोरदार गजर अशा उत्साहपूर्ण वातावरणात पुण्याचा राजा मानाचा तिसरा गुरुजी तालीम मंडळाच्या मिरवणुकीला जल्लोषात सुरुवात झाली. नादब्रह्म ढोल ताशा पथकाने आकर्षक वादन करत भाविकांचे लक्ष वेधून घेतले. 

फुलांच्या सजावटीत सुर्यरथात विराजमान बाप्पा मिरवणुकीचे आकर्षण ठरले. तृतीयपंथियांचे शिखंडी पथकाने मिरवणुकीत उत्तम वादन केले

स्वप्निल सरपाले व सुभाष सरपाले यांनी बनविलेल्या फुलांच्या आकर्षक 'सूर्य' रथातून श्रींची वैभव शाली विसर्जन मिरवणूक सुरू झाली.  मिरवणूक सकाळी १०:३० वाजता लोकमान्य टिळक पुतळ्यापासून मंडळाचे अध्यक्ष प्रवीण परदेशी यांच्या हस्ते आरती होऊन गुरुजी तालीम मंडळ लक्ष्मी रस्त्याने मार्गस्थ झाला.

टॅग्स :PuneपुणेGanpati Festivalगणेश चतुर्थी २०२४Ganesh Mahotsavगणेशोत्सव 2024