शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
3
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
4
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
5
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
6
'पुष्पा २' चा ट्रेलर लाँच बिहारच्या 'पटना'मध्येच का झाला? मेकर्सने सांगितलं कारण
7
शेअर बाजारात वरच्या स्तरावर सेलिंग प्रेशर; सेल ऑन राईज स्ट्रक्चरमध्ये अडकला बाजार, Sensex आपटला
8
SBI Healthcare Opportunities Fund : २५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न
9
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
10
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
11
मृणाल दुसानिसने पतीसोबत ठाण्यात सुरु केलं स्वतःचं रेस्टॉरंट, मराठी कलाकारांनी लावली उपस्थिती
12
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
13
Bharat Desai Syntel : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
14
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
15
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
16
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
17
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
18
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
19
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
20
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची

Pune: मावळ तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2023 1:10 PM

राज्यात राजकीय भूकंपाने काका-पुतणे विभक्त...

- विजय सुराणा

वडगाव मावळ (पुणे) : मावळ तालुक्यात लवकरच राजकीय भूकंप होण्याची शक्यता असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री यांच्यासह अनेकजण राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करून लवकरच काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली.

मावळ तालुक्याची ओळख गेल्या ५० वर्षांपासून काँग्रेसचा बालेकिल्ला अशीही होती. परंतु गटबाजीमुळे तीस वर्षांत दोन्ही काँग्रेसचा आमदार झाला नाही. मावळात राष्ट्रवादीचा आमदार व्हावा यासाठी शरद पवारअजित पवार यांनी प्रयत्न केले, पण ते झाले नाहीत. त्यामुळे गेल्या तीस वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला झाला. गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने सुनील शेळके यांना उमेदवारी न दिल्याने त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली. त्यावेळी ते तब्बल ९० हजार मतांनी विजयी झाले. तेंव्हापासून तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व वाढले आहे.

राज्यात राजकीय भूकंपाने काका-पुतणे विभक्त

अजित पवार यांनी भाजपबरोबर हातमिळवणी करून उपमुख्यमंत्रिपदी शपथ घेतली. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे ४० आमदारांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला. या घडामोडीनंतर शरद पवार यांना मानणारा तालुक्यात मोठा गट आहे. पण तूर्त तरी हा गट शांत दिसत होता. परंतु आता राजकीय हालचालींना वेग आला असून, अनेकांनी काँग्रेसला पसंती दिली आहे. याबाबत बैठकादेखील सुरू झाल्या असून, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांच्याबरोबर फोनद्वारे संपर्क झाला आहे. १५ ऑगस्टनंतर तालुक्यात काँग्रेसचा मोठा मेळावा घेऊन प्रवेश केला जाणार आहे.

टॅग्स :PuneपुणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवार