शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींचा देवेंद्र फडणवीसांना 'कानमंत्र'; मुख्यमंत्री झाल्यावर पहिल्यांदाच भेट
2
‘एक देश, एक निवडणूक’ विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी, पुढच्याच आठवड्यात संसदेत सादर करण्याची तयारी
3
"शांतपणे प्रायव्हेट प्लेननं निघा अन्...!" पुतिन यांनी असद कुटुंबाला कसं काढलं सीरियाबाहेर? जाणून घ्या संपूर्ण स्टोरी
4
'आप'लाही आता 'बहिणी' झाल्या 'लाडक्या'! महायुतीच्या पावलावर पाऊल टाकत केली २१०० रुपये देण्याची घोषणा
5
हिटमॅनला 'फॅट'मॅनचा टॅग! माजी क्रिकेटर म्हणतो; विराटला बघा! रोहित शर्मा फक्त...
6
अजित पवार-शरद पवारांची भेट ठाकरे गटाला खटकली?; संजय राऊतांनी केलं मोठं विधान
7
"संविधानाला मानणाऱ्यांनी नेहमी..."; परभणीतल्या हिंसक आंदोलनावर CM देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
8
मार्गशीर्ष पौर्णिमा: अत्यंत शुभ योगात लक्ष्मी कृपेसाठी ‘ही’ ३ कामे अवश्य करा; भरभराट होईल!
9
डॉक्टर होण्याचं स्वप्न भंगलं, पण आशा सोडली नाही; ४ महिन्यांत क्रॅक केली UPSC, झाली IAS
10
Sharad Pawar: दिल्लीत १० दिवसांपूर्वीच पटेलांनी घेतली शरद पवारांची भेट?; राजकीय उलथापालथीची चर्चा
11
शुक्र-शनी युती: ७ राशींना अपार लाभ, नवीन नोकरीची ऑफर; शेअर बाजारात नफा, वरदान काळ!
12
BLOG: हम गया नहीं जिंदा है, भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे; अशक्यही शक्य करणारे स्वामी
13
Ajit Pawar :- वाढदिवसाच्या शुभेच्छा अन्...; शरद पवारांच्या भेटीनंतर अजित पवारांचं सूचक विधान
14
आधी लेग ब्रेक, मग पकडला वेग! नेट्समध्ये अगदी नेटानं गोलंदाजी करताना दिसला बुमराह (VIDEO)
15
'रामायण'मधील सीतेच्या भूमिकेसाठी साई पल्लवीने खरंच नॉनव्हेज सोडलं? अभिनेत्रीने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
16
आईची हत्या, ६ दिवस मृतदेह घरात, वडील येताच...; अल्पवयीन मुलाच्या कृत्याने सर्वांनाच मोठा धक्का
17
दिल्लीत अजित पवारांसह NCP च्या प्रमुख नेत्यांनी घेतली शरद पवारांची भेट; चर्चांना उधाण
18
"माझा पगार काढून घ्यायचा, दारू पिऊन मला मारायचा"; अतुल सुभाषवर पत्नीने केले होते गंभीर आरोप
19
Emerald Tyre Manufacturers : पहिल्याच दिवशी १००% चा रिटर्न, खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या, ₹१८९ वर आला भाव
20
"बेकायदेशीर असतं तर नकार...", सोनाक्षीच्या लग्नावर शत्रुघ्न सिन्हा यांची शॉकिंग प्रतिक्रिया

Winter Session Pune : पुणेकरांना हुडहुडी...आणखी थंडी वाढणार..!

By श्रीकिशन काळे | Published: December 09, 2024 3:31 PM

सध्या राज्यामध्ये पावसाचे सावट दूर झाले असून, आकाश निरभ्र झाले आहे.

पुणे : गेल्या दोन दिवसांपासून पुण्यात थंडीने हुडहुडी भरू लागली आहे. किमान तापमानाचा पारा १२ अंशावर आला असून, पुढील चार दिवसांमध्ये थंडीत आणखी वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.

सध्या राज्यामध्ये पावसाचे सावट दूर झाले असून, आकाश निरभ्र झाले आहे. उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह वाढल्याने राज्यामध्ये गारठ्यामध्ये पुन्हा वाढ होऊ लागली आहे. उत्तर महाराष्ट्रात पारा पुन्हा १० अंशांखाली घसरला आहे, तर पुण्यातील पारा १२ अंशावर आला आहे.माळिण ८.३, तळेगाव ९.१ तर एनडीए १०.३ अंशावर नोंदवले गेले. सोमवारी (दि.९) पहाटे पुण्यात चांगलीच थंडी जाणवली आणि आता दुपारी देखील गारवा जाणवत आहे. आजपासून राज्यात किमान तापमानात घट होऊन थंडीत वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.पश्‍चिमेकडून वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यांमुळे देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाका आहे.दरम्यान, गेल्या आठवड्यात राज्यात गायब झालेली थंडी पुन्हा सुरू झाली आहे. निरभ्र आकाशामुळे स्वच्छ सूर्यप्रकाश जमिनीवर येत आहे. उन्हाचा चटका कमी-अधिक जाणवत आहे.  पुण्यातील किमान तापमान : माळीण : ८.३तळेगाव : ९.१नारायणगाव : १०.१एनडीए : १०.१शिरूर : १०.७लोणावळा : १०.९हवेली : ११.३शिवाजीनगर : १२.०लवासा : १२.२पाषाण : १२.४कोरेगाव पार्क : १६.८वडगावशेरी : १८.१मगरपट्टा : १८.२

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनMaharashtraमहाराष्ट्र