शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
5
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
6
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
7
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
8
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
9
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
10
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
11
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
13
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
14
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
15
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
16
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
17
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
18
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

चांदणी चौक उड्डाणपूलाचा ढिगारा पूर्णपणे उपसला; वाहतूक सुरळीत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2022 12:21 PM

वाहतूक सुरू झाली तरी महामार्गावरील वाहतूक मात्र मंदच राहणार

वारजे : चांदणी चौक उड्डाणपूलाचा ढिगारा पूर्ण उपसण्यात प्रशासनाला यश आले असून थोडी साफसफाई व रस्त्याची किरकोळ डागडुजी करून महामार्ग सुरु झाल्याची माहिती वाहतूक विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल पवार यांनी दिली आहे.     सकाळी ९ च्या सुमारास मुळशी कडे जाणारी व येणारी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. चांदणी चौकातला जुना उड्डाणपूल रात्री एक वाजता पाडण्यात आला. त्यानंतर लगेच या पुलाचा ढिगारा उपसा कामाला सुरुवात झाली. सहा पोकलेन मशीन व अनेक डंपर लावून दगडमाती लोखंड सळ्या विलग करून दूरवर नेण्यात येत होते. राडारोड्यात निघालेले स्टील देखील एका ठिकाणी रचून ठेवण्यात आली. वाहतूक सुरू झाल्यावर या पुलाच्या परिसरात बघ यांची मोठी गर्दी होण्याची देखील शक्यता आहे. वाहतूक सुरू झाली तरी महामार्गावरील वाहतूक मात्र मंदच राहील.

टॅग्स :Puneपुणेchandni-chowk-pcचांदनी चौकTrafficवाहतूक कोंडीhighwayमहामार्गPoliceपोलिस