शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

सरस्वती मंदिर विद्यालयात चोरी

By admin | Published: April 25, 2017 4:02 AM

सरस्वती मंदिर संस्था व त्याच्या नाईट कॉलेज आॅफ कॉमर्स अँड आटर््स महाविद्यालयाच्या कार्यालयातील रोख रक्कम लंपास

पुणे : सरस्वती मंदिर संस्था व त्याच्या नाईट कॉलेज आॅफ कॉमर्स अँड आटर््स महाविद्यालयाच्या कार्यालयातील रोख रक्कम लंपास करण्याचा प्रकार घडला. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध खडक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. संस्थेच्या रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीराम देशमुख (वय ५३, रा. नवी सांगवी) यांनी फिर्याद दिली आहे. संस्थेच्या आवारातील प्रवेश गेटचे कुलूप तोडून व कार्यालयाच्या दरवाजाचे कुलूप कशाच्या तरी साहाय्याने उचकटून त्याद्वारे अज्ञात चोरट्याने प्रवेश केला. कार्यालयामधील लाकडी कपाटे उचकटून त्याचे नुकसान केले आणि कपाटातील ४ हजार ७६३ रुपये रोख रक्कम लंपास केली. पोलीस उपनिरीक्षक एस. एल. चौधरी पुढील तपास करीत आहेत.