शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

...तर पुणे शहरातील शाळा सुरू करण्याबाबतच्या निर्णयावर पुनर्विचार करणार : महापौर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2020 6:39 PM

दहावी व बारावीच्या परीक्षा नजीक आल्याने महापालिकेने ४ जानेवारीपासून नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचे मागील आठवड्यात आदेश दिले आहे.

पुणे : कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे बहुतांशी क्षेत्र खुली करण्याचा निर्णय घेण्यात आले आहेत. पुणे महापालिकेने यापुर्वीही २३ नोव्हेंबरपासून पहिल्या टप्प्यात नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, दिवाळीनंतर कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ दिसू लागल्याने ३ जानेवारीपर्यंत शाळा सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला होता. परंतू, दहावी व बारावीच्या परीक्षा नजीक आल्याने महापालिकेने ४ जानेवारीपासून नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचे मागील आठवड्यात आदेश दिले आहे.  

पुणे महापालिकेने ४ जानेवारीपासून नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचे आदेश देताना यावेळी शाळेत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या पालकांचे संमतीपत्र मात्र यावेळी आवश्यक करण्यात आले आहे. परंतु, आजमितीला पाल्याला शाळेत पाठविण्यासाठी  विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्याबाबत पालकांची संमतीपत्रे कमी आल्यास, येत्या ४ जानेवारीपासून महापालिकेच्या नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरू करायच्या की नाही याबाबत पुनर्विचार होऊ शकतो, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी लोकमतशी बोलताना दिली.  

पुढील तीन चार दिवसात पालकांच्या मान्यतेची संख्या विचारात घेऊन व कोरोना विषाणुंच्या नव्या प्रकाराचा संसर्ग विचारात घेऊन, शाळा सुरू करण्याबाबत पुनर्विचार केला जाणार आहे. ----------------पुणे महापालिका माध्यमिक शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे महापालिकेच्या नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या सुमारे ८ हजार आहे. यापैकी आजमितीला केवळ २ हजार १०० च्या आसपास संमती पत्रे प्राप्त झाली आहेत. ही संख्या विचारात घेता अद्याप ५० टक्के पालकांनीही पाल्यांना शाळेत पाठविण्यास असमर्थता दर्शवली आहे.

टॅग्स :PuneपुणेSchoolशाळाcollegeमहाविद्यालयcorona virusकोरोना वायरस बातम्याEducationशिक्षणMayorमहापौर