शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला', मल्लिकार्जुन खर्गेंच्या 'त्या' वक्तव्यावर PM मोदींचा घणाघात
2
अंधेरी पूर्वेत पंधरा ते वीस दुकानांना भीषण आग;कामगार अडकल्याची भीती, अग्निशमनच्या गाड्या दाखल
3
जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा टार्गेट किलींग; 2 बिगर कश्मिरी मजुरांवर दहशतवाद्यांचा गोळीबार
4
पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांच्या पायाला दुखापत, दुबईत विमानातून उतरताना अपघात झाला
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: काटेवाडीत पाडवा का साजरा करणार? अजित पवारांनी कारणच सांगितलं, म्हणाले...
6
कॅनडामध्ये सुपरलॅबचा भंडाफोड, मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आणि शस्त्रे जप्त, भारतीय वंशाच्या व्यक्तीला अटक
7
३०० कंटेनरचे सामूदायिक लक्ष्मीपूजन; सांगवीच्या तरुणांकडे ४५० कंटेनरची मालकी
8
"बाळासाहेब असते तर थोबाड फोडलं असतं"; अरविंद सावंतांच्या वक्तव्यावर CM शिंदेंची प्रतिक्रिया
9
ऐन दिवाळीत मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी दोन्ही पवारांची धावाधाव
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगली विधानसभेत महाविकास आघाडीला धक्का! जयश्री पाटील निवडणूक लढवण्यावर ठाम
11
Maharashtra Election 2024: नाशिक पूर्वमध्ये थेट सामना; अन्य तीन मतदारसंघात तिरंगी, चौरंगी लढत
12
Muhurat Trading : मुहूर्त ट्रेडिंगनंतर तेजीसह बाजार बंद, 'या' १० शेअर्समध्ये जोरदार खरेदी, गुंतवणूकदारांनी कमावले ४ लाख कोटी
13
Mumbai Crime: फटाके फोडण्याच्या वादातून तरुणाची हत्या, मुंबईतील धक्कादायक घटना
14
जरांगेंच्या यादीला ओबीसींची यादी तयार, जो तो उठतोय त्यांनाच भेटायला जातोय; लक्ष्मण हाकेंनी रणशिंग फुंकले
15
किंग कोहलीची 'विराट' चूक; मैदानात थांबण्यापेक्षा चोरटी धाव घेण्याच्या नादात फसला (VIDEO)
16
पोस्टर'वार'! योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला अखिलेश यादवांकडून पलटवार
17
भीषण! पाकिस्तानमध्ये मोठा बॉम्बस्फोट; ५ शाळकरी मुलं आणि एका पोलिसासह ७ जणांचा मृत्यू
18
'लॉरेन्स बिश्नोईने मला लवकर मारावे...', खासदार पप्पू यादव असं का म्हणाले?
19
IND vs NZ, 3rd Test Day 1 Stumps : फलंदाजांमुळे टीम इंडिया अडचणीत; ८६ धावांत गमावल्या ४ विकेट्स
20
"चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट, आजपर्यंत...!"; शंभूराज देसाई यांचा संजय राऊतांना टोला

"ईडीची कारवाई बघूनच ‘ते’ तिकडे; 'विकासासाठी गेलो', या म्हणण्यात काही अर्थ नाही"

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2023 12:08 PM

शरद पवार यांचा अजित पवार गटावर हल्लाबोल

लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे : विकासासाठी म्हणून तिकडे गेलो असे काहीजण म्हणतात त्याला काही अर्थ नाही. ईडी लागली म्हणूनच ते तिकडे गेले. तिकडे गेलो नाही, तर दुसऱ्या जागी जावे लागेल, अशी भीती त्यांना होती, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता टीका केली.

राष्ट्रवादीच्या सोशल मीडिया कार्यशाळेचा समारोप पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात झाला. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, जितेंद्र आव्हाड यावेळी उपस्थित होते. यावेळी पवार म्हणाले की, अनिल देशमुख १४ महिने आत होते. त्यांच्यावरही दबाव होता. आमच्यात या, नाही तर कारवाई होईल. त्यांनी मी काही केलेच नाही, तर का येऊ असे ठणकावून सांगितले. ज्यांना कारवाईची भीती वाटली ते गेले. आम्ही विकासाला पाठिंबा दिला, विचार नाही बदलले, असे ते आता सांगतात, मात्र त्याला काहीच अर्थ नाही.

सत्तेचा चुकीचा वापर होत असेल, तर त्याला सोशल मीडिया लगाम घालू शकते. लोकशाहीचा आवाज दाबला जात असेल, तर त्याविरोधात आवाज उठवला पाहिजे, असेही पवार म्हणाले.

फाळणीचा इतिहास विद्यार्थ्यांवर बिंबवू नका!

  • देशाची फाळणी झाल्यानंतर सामाजिक स्थितीबाबत विद्यार्थ्यांना माहिती द्यावी, असे सीबीएसईने शाळांना पाठविलेल्या परिपत्रकात नमूद आहे. 
  • फाळणीचा रक्तपाताचा आणि कटुतेची भावना असलेला इतिहास नव्या पिढीच्या मनावर  बिंबवणे हे देशाच्या सामाजिक ऐक्यासाठी याेग्य राहणार नाही, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले. 
  • सरहद पब्लिक स्कूल, धनकवडी येथील नूतन इमारत आणि गाेपालकृष्ण गाेखले प्रबाेधिनीचा शुभारंभ पवार यांच्या हस्ते झाला. यावेळी पवार बोलत होते. ते म्हणाले की, फाळणीचा इतिहास देश विभाजनाचा इतिहास आहे.
टॅग्स :Sharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवार