ओतूर शहरातील बाधितांची संख्या ९४६ झाली आहे. ८६७ बरे झाले आहेत ४३ जण उपचार घेत आहेत, ३६ जणांचा मृत्यू झाला आहे. धोलवड येथील १०६ पैकी ९६ बरे झाले आहेत ५ जण उपचार घेत आहेत. ५ जणांचा मृत्यू झाला आहे नेतवडमाळवाडी ७९ पैकी ५७ बरे झाले आहेत २० जण उपचार घेत आहेत. दोघांचा मृत्यू झाला आहे. हिवरेखुर्द येथील ५८ पैकी ४९ बरे झाले आहेत ५ जण उपचार घेत आहेत ४ जणांचा मृत्यू झाला आहे असे डॉ. यादव शेखरे म्हणाले .
ग्रामीण भागात सोशल डिस्टंट मास्क सॅनिटायझर यांचा वापर कमी केला जात असावा त्यामुळे कधी रुग्ण वाढतात, कधी कमी होत आहे असे वाटते.