शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
10
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
11
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
12
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
13
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
14
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
15
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
17
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
18
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
19
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
20
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...

राज्यात परिचारिकांची साडेतीन हजार पदे रिक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2019 12:47 AM

राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील सरकारी रुग्णालयांमध्ये परिचारिकांच्या २५ हजार २७४ मंजूर पदांपैकी ३ हजार ४१० पदे रिक्त आहेत.

पुणे : राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील सरकारी रुग्णालयांमध्ये परिचारिकांच्या २५ हजार २७४ मंजूर पदांपैकी ३ हजार ४१० पदे रिक्त आहेत. पदे भरायचीच नाहीत किंवा भरली तरी ती अकरा महिने करारावर भरायची या शासनाच्या धोरणामुळे आरोग्यसेवेचा कणाच खिळखिळा झाला आहे.‘इंडियन नर्सिंग कौन्सिलने’ (आयएनसी) शहर आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये किती परिचारिका असल्या पाहिजेत यासंदर्भातील प्रमाण निश्चित केले आहे. त्यानुसार शहरात एका रुग्णामागे तीन, तर ग्रामीण भागात एका रुग्णामागे चार परिचारिका बंधनकारक आहे. मात्र या प्रमाणाकडे दुर्लक्ष करीत सद्यस्थितीत शहरात एका परिचारिकेकडे ५० ते ६० रुग्णांची अथवा संपूर्ण वॉर्डाची जबाबदारी येते. सार्वजनिक आरोग्य सेवा विभागात अधिसेविका वर्ग ३, सहाय्यक अधिसेविका, सार्वजनिक आरोग्य परिचारिका/निर्देशिका, शुश्रृषा अधिकारी/ क्लिनिकल इन्स्ट्रक्टर, सार्वजनिक आरोग्य परिचारिका, मनोरुग्ण तज्ञ परिचारिका, बालरुग्ण तज्ञ परिचारिका, परिसेविका, अशी अनेक पदे रिक्त आहेत.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल