शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंकडून मद्यप्राशन करून शिविगाळ, मराठा आंदोलकांचा आरोप, पुण्यात तणाव  
2
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
3
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
4
बंडखोरी, मुख्यमंत्रिपदावरील दावेदारीसह या ४ मुद्यांनी हरियाणात वाढवलंय भाजपा, काँग्रेसचं टेन्शन
5
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
6
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
7
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
8
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
9
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
10
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
11
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
12
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
13
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
14
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
15
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
17
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
18
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
19
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
20
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?

पालिकेच्या तिजोरीत मिळकतकराचे हजार कोटी

By admin | Published: December 31, 2016 5:37 AM

महापालिकेच्या तिजोरीत फक्त मिळकतकर विभागाचे म्हणून डिसेंबरअखेर तब्बल १ हजार १ कोटी रुपये जमा झाले आहेत. डिसेंबपर्यंतच्या वसुलीचा हा आतापर्यंतचा उच्चांक

पुणे : महापालिकेच्या तिजोरीत फक्त मिळकतकर विभागाचे म्हणून डिसेंबरअखेर तब्बल १ हजार १ कोटी रुपये जमा झाले आहेत. डिसेंबपर्यंतच्या वसुलीचा हा आतापर्यंतचा उच्चांक असून नोटाबंदीमुळेच पालिकेला त्यातील सुमारे १६४ कोटी रुपये मिळाले आहेत. आर्थिक वर्षअखेरीपर्यंत (मार्च २०१७) मिळकतकर विभागातून एकूण १ हजार ६०० कोटी रुपयांचे विक्रमी उत्पन्न होईल, असा प्रशासनाचा अंदाज आहे.दरम्यान, आयुक्त कुणाल कुमार यांनी या विक्रमी वसुलीबद्दल मिळकत कर विभागाचे उपायुक्त सुहास मापारी व त्यांच्या सहकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. पालिकेला या वेळी एकूण १ हजार ४०० कोटी रुपयांचे उद्दिष्ट होते. सुरुवातीच्या दोन महिन्यांत कर जमा केला, तर सवलत मिळत असल्यामुळे या दोन महिन्यांतच पालिकेकडे मोठा कर जमा झाला. त्यानंतर विविध गटांसाठी अभय योजना राबवून प्रशासनाने वसुलीत वाढ केली. - नोटबंदीमुळे फक्त एकाच महिन्यात पालिकेला एकदम १६४ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्यातून आता एप्रिल ते डिसेंबर या ९ महिन्यांतच पालिकेला एकदम १ हजार १ कोटी रुपये मिळाले आहेत. नागरिकांनी रांगा लावून रात्री १२ वाजेपर्यंत जुन्या नोटांच्या स्वरूपात कर जमा केला. अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त कर जमा करणाऱ्यांची संख्या ३५० पेक्षा जास्त आहे.