शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
2
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
3
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
4
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
5
टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
7
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
8
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
10
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
11
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
12
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
13
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
15
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
16
कपूर कुटुंबात लग्नाची लगबग, पापाराझींसमोर पडता पडता वाचली करिष्मा; व्हिडिओ व्हायरल
17
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
18
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
19
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले

‘जलसंपदा’ची पाणी तोडण्याची धमकी

By admin | Published: April 01, 2017 2:41 AM

महापालिकेकडून ७३ लाख रुपयांचे बिल राहिल्याने शहराचे पाणी तोडण्याची धमकी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी

पुणे : महापालिकेकडून ७३ लाख रुपयांचे बिल राहिल्याने शहराचे पाणी तोडण्याची धमकी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिली. मात्र वरिष्ठ पातळीवरून याप्रकरणी हस्तक्षेप झाल्याने रात्री उशीरा यावर पडदा पडला.महापालिकेकडून जलसंपदा विभागाला साडेतीन कोटी आणि ७७ लाख अशी दोन बिले द्यायची होती. त्यापैकी, साडेतीन कोटी रु पयांच्या बिलाचा चेक दिला. मात्र, त्यांनी चेक घेण्यास नकार देऊन त्यानुसार रोख पैसे भरण्यास सांगितले. त्यानंतर पालिकेने आरटीजीएसच्या माध्यमातून संबंधित रक्कम जलसंपदा विभागाच्या खात्यात जमा केली. मात्र ७३ लाखांचे बिलही सायंकाळपूर्वीच द्या, असा हेका अधिकाऱ्यांनी लावला. या बिलाची प्रशासकीय मान्यताही अद्याप पूर्ण झाली नव्हती. त्यामुळे ती रक्कम देता आली नाही. त्यावेळी शहराचा शनिवारी पाणीपुरवठा तोडण्याची धमकी त्या अधिकाऱ्याने दिली. त्यावेळी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना याची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी हस्तक्षेप केल्यानंतर या प्रकारावर पडदा पडला.काही मिहन्यांपूर्वीच महापालिका अधिक पाणी वापरत असल्याचा दावा करत जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्याने पार्वतीचा पाणीपुरवठा बंद केला होता. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा पुढे चार ते पाच दिवस विस्कळित झाला होता. विधानसभेतही त्याचे पडसाद उमटले होते. आता, पुन्हा जलसंपदा विभागाने बिलाच्या रकमेची पूर्तता केली नाही म्हणून पाणी तोडण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे.शहराला पाणीपुरवठा करणारी धरणे जलसंपदा विभागाच्या अखत्यारित येत असून, त्याचे शुल्क पालिकेतर्फे भरण्यात येते.