शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

खेड तालुक्यात बिबट्याचा तीन तास धुमाकुळ...  ग्रामस्थांनी काढली रात्र जागून

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2019 5:13 PM

ठाकरवाडी येथे सुभद्रा शिंदे या रात्री घराबाहेरील अंगणात झोपल्या होत्या. अंगणासमोरच ४ शेळ्या बांधल्या होत्या.

ठळक मुद्दे ग्रामस्थांनी अख्खी रात्र काढली जागून..... पिंजरा लावण्याची मागणी ..पिंजरा लावण्याची मागणी .....या परिसरात भीतीचे वातावरण.

खेड (दावडी) : रेटवडी ता खेड येथील ठाकरवाडीत बिबट्याने तीन तास धुमाकूळ घातला. बिबट्याने एका शेळी वरती हल्ला जखमी केले, मात्र, खेड पंचायत समिती सभापती सुभद्रा शिंदे यांनी प्रसंग सावधान दाखवून बिबट्याचा हल्ला परतून लावला. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असुन वनखात्याने या परिसरात पिंजरा लावावा अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाकरवाडी येथे सुभद्रा शिंदे या रात्री घराबाहेरील अंगणात झोपल्या होत्या. अंगणासमोरच ४ शेळ्या बांधल्या होत्या. रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास अचानक बिबट्याने शेळीवरती झडप घातली. दरम्यान, शिंदे यांना आवाजाने जाग आली तेव्हा त्यांच्या लक्षात आले की,बिबट्याने शेळीचे मानगूट पकडण्याच प्रयत्न करत होता. मात्र शिंदे यांनी प्रसंगावधान दाखवून अंगावर पांघरण्यासाठी घेतलेले ब्लँकेट बिबट्याच्या अंगावर टाकले. व ब्लँकेटने बिबट्याला मारण्यास सुरुवात केली. दरम्यान, बिबट्याचा एक पाय ब्लँकेटमध्ये अडकला आणि बिबट्याने धूम ठोकली.त्यानंतर पुन्हा अर्ध्या तासाने बिबट्या ठाकरवाडी येथील रस्त्यामधेच ठाण मांडून बसला. शिंदे यांनी जवळपासच्या ग्रामस्थांना बोलविले. मात्र, बिबट्या जागेवरुन हलणयास तयार नव्हता. ग्रामस्थही हतबल झाले आणि सुमारे तीन तास हा बिबट्या या परिसरातच फिरत होता .त्यामुळे ग्रामस्थांनी अख्खी रात्र जागून काढली. परंतु बिबट्याच्या दहशतीने परिसरात भीतीचे वातावरण असून ग्रामस्थांकडून वनविभागाला पिंजरा लावण्याची मागणी करण्यात आली आहे.  

टॅग्स :Khedखेडleopardबिबट्याforestजंगल