शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

बारामतीत भर रस्त्यावर 'बर्निंग कार'चा थरार; वाहतुकीवर परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2024 10:46 PM

आगीच्या या घटनेचा शहरातील भिगवण रस्त्यावरिल वाहतुकीवर परिणाम झाल्याचे चित्र होते. 

बारामती - बारामती शहरातील भिगवण रस्त्यावर एका कार ने  अचानक पेट  घेतल्याचचा धक्कादायक प्रकार सोमवारी (दि २०)सायंकाळी घडला.हि घटना पाहण्यास बघ्यांची गर्दी झाली होती.तसेच काही कळ वाहतूक देखील खोळंबल्याचे चित्र होते.   कारच्या वायरींगमधील दोषामुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहॆ. आगीच्या या घटनेचा शहरातील भिगवण रस्त्यावरिल वाहतुकीवर परिणाम झाल्याचे चित्र होते. 

शहरातील रिंगरोडकडे जाणाऱ्या चौकात मार्गस्थ होताना  कारला आग लागली.अचानक हा प्रकार घडल्याने  मोठी खळबळ उडाली. ही कार जिथे थांबवली होती, त्या ठिकाणी कपड्यांचं शोरुम तर बाजूलाच हॉटेलही आहे.  दरम्यान, घटनास्थळी अग्निशमन दलासह पोलिस यंत्रणा बोलवण्यात आली. अग्निशामक दलाच्या माध्यमातून आग आटोक्यात आणण्यात आली. मात्र कारचे मोठे नुकसान झाले आहे.दरम्यान,आग लागल्याच्या वेळी कार मध्ये असणारा चालक तसेच इतर कोणी कार मधून प्रवासी प्रवास करीत होते का ,याबाबत माहिती उपलब्ध होऊ शकली नाहि.तसेच रात्री उशिरापर्यंत पोलिसांत याप्रकरणी कोणतीही नोंद नव्हती.