शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
2
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
4
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
5
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
6
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
7
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
8
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
9
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
10
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
11
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
12
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
13
राहुल गांधींचे महाराष्ट्रातील ‘गॅरंटी कार्ड’ही फ्लॉप होणार : देवेंद्र फडणवीस 
14
समतोल ‘मन’ हेही ‘धन’; आज त्याची पूजा करू या!
15
मध्य रेल्वेने प्रवाशांना धरले वेठीस; ४ दिवस सुटीचे वेळापत्रक लागू
16
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
17
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत
18
इस्रायली महिला फायटर्सचे इराणवर हल्ले!
19
११ वर्षीय पीडितेच्या गर्भपातास परवानगी; रक्त नमुना, टिश्यू जतन करण्याचे निर्देश 
20
‘राज’ की बात, भाजप अन् शिंदेंची अडचण!

घोडेगावला राष्ट्रवादीचे मौनव्रतात धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2018 11:34 PM

आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपा सरकारच्याविरोधात घोडेगाव येथील पंचायत समिती कार्यालयाबाहेर मौनव्रत धारण करत धरणे आंदोलन केले.

घोडेगाव : आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपा सरकारच्याविरोधात घोडेगाव येथील पंचायत समिती कार्यालयाबाहेर मौनव्रत धारण करत धरणे आंदोलन केले. केंद्र व राज्य सरकारच्या फसव्या धोरणांमुळे आर्थिक , सामाजिक परिस्थिती खालावली असून सर्वच क्षेत्रांत हे सरकार अपयशी ठरले आहे. तसेच स्वातंत्र्य, लोकशाही आणि संवैधानिक सर्वभौमत्व हे भाजपा सरकारच्या काळात धोक्यात आले आहे. म्हणून आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महात्मा गांधी जयंतीनिमित्त पंचायत समिती कार्यालयाबाहेर धरणे आणि मौनव्रत आंदोलन केले.

सर्वप्रथम महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील, बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, माजी समाजकल्याण सभापती सुभाष मोरमारे, पंचायत समितीच्या सभापती उषा कानडे, तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विष्णू हिंगे, महिला अध्यक्षा सुषमा शिंदे, संजय शेळके, किरण घोडेकर, दिलीप काळे, सोमनाथ काळे, माऊली घोडेकर, अक्षय काळे, आदेश गाडे, तान्हाजी जंबुकर, गणपतराव इंदोरे, भगवान वाघ, पुरुषोत्तम भास्कर, बाळासाहेब काळे, संजय शिंदे, गोरक्ष मंडलिक, नितीन दरेकर, नामदेव पोखरकर, वैभव मंडलिक, अमोल काळे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Puneपुणे