शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

...तोपर्यंत पाइपलाइनचे काम सुरू होऊ देणार नाही : कडू

By admin | Published: May 13, 2017 4:14 AM

एचपी गॅस पाइपलाइन बाधित जागेला चालू बाजारभावाच्या पाचपट मोबदला शेतकऱ्यांना जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत या गॅस पाइपलाइनचे काम सुरू होऊ देणार नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कशेलपिंपळगाव : एचपी गॅस पाइपलाइन बाधित जागेला चालू बाजारभावाच्या पाचपट मोबदला शेतकऱ्यांना जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत या गॅस पाइपलाइनचे काम सुरू होऊ देणार नाही. असा खणखणीत इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे. दौंडकरवाडी (ता. खेड) येथे आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. याप्रसंगी शेतकरी बचाव आंदोलनाचे अध्यक्ष गजानन गांडेकर, क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेड राज्य अध्यक्ष शिवाजीराव नांदखिले, शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपटे, जालना जिल्हाध्यक्ष गजानन पाटील, जिल्हाध्यक्ष पांडुरंग रायते, सरपंच सुभाष वाडेकर, अध्यक्ष बाळासाहेब दौंडकर, वस्ताद दौंडकर, दत्ताजी देसाई, सर्जेराव दौंडकर, शिवाजी म्हाबरे, दत्तात्रय दौंडकर, पोपट दौंडकर, सुभाष पावले, सचिन घुंडरे, मंगेश दौंडकर, चंद्रशेखर दौंडकर, बाळासाहेब दौंडकर आदींसह अन्य मान्यवर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुढे ते म्हणाले, सध्या शेती करणे परवडत नाही. कोणत्याही शेतमालाला हमीभाव नसल्याने उत्पन्नाची शाश्वती राहिली नाही; मात्र शेतीचे वीजबिल वाढले. यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.