शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
2
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
3
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
4
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
5
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
6
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
7
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
8
विदर्भातील 'या' १२ आमदारांना मतदारांनी नाकारले; महायुतीच्या आमदारांनाही दिला झटका 
9
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
10
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
11
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
12
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय
13
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
14
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
15
Video: उच्चशिक्षित इंजिनीअर, प्रेयसीच्या विरहात बनला भिकारी; अवस्था पाहून लोकंही हळहळले
16
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
17
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
18
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."
19
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढविली, तोच उमेदवार शिंदे गटात जाणार; लता शिंदेंच्या उपस्थितीत घोषणा
20
भारतात ईव्हीएम हवे की, बंद व्हावे? बघा सर्व्हे काय सांगतो?

मुस्लिम समाज मोर्चामुळे आज वाहतुकीत बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2018 12:57 AM

मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी विविध मागण्यासाठी मुस्लिम समाजाकडून रविवारी मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे़

पुणे : मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी विविध मागण्यासाठी मुस्लिम समाजाकडून रविवारी मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे़ त्यामुळे वाहतुकीत बदल करण्यात येत आहे.गोळीबार मैदान येथून सुरू होणारा मोर्चा शंकरशेठ रोडमार्गे सेव्हन लव्हज चौकातून उजवीकडे वळून नेहरू रोडने सोनावणे हॉस्पिटल, संत कबीर चौक, पावर हाउस चौक, ससून चौक, डॉ़ बाबासाहेब आंबेडकर पुतळा, साधू वासवाणी चौक मार्गे विभागीय आयुक्त कार्यालय येथे मोर्चाची सांगता होणार आहे़गोळीबार चौकातून स्वारगेटकडे जाणारा मार्ग हा मोर्चाच्या वेळी बंद करण्यात येणार आहे़ पर्यायी मार्ग गोळीबार चौकातून डाव्या बाजूस वळून सीडीओ चौक उजवीकडे वळून गिरीधर भवन चौक पुढे उजवीकडे वळून सेव्हन लव्हज चौकातून इच्छित स्थळी जाता येणार आहे़ सीडीओ चौक ते गोळीबार चौकाकडे येणारी वाहतूक मोर्चाच्या काळात पूर्णपणे बंद राहणार आहे़ सोलापूर रोडने मम्मादेवी चौकातून गोळीबार चौकाकडे येणारी वाहतूक मोर्चाच्या काळात पूर्णपणे बंद असणार आहे़ कोंढवा परिसरातून गोळीबारकडे येणारी सर्व जड माल वाहतूक वाहने व इतर वाहने बंद करण्यात आली आहे.