शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

‘बुधभूषण’चे आज सामूहिक वाचन

By admin | Published: May 12, 2017 5:06 AM

छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त संभाजी ब्रिगेडतर्फे शुक्रवारी(दि.१२) सायंकाळी ६ वाजता संभाजी महाराज लिखित

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त संभाजी ब्रिगेडतर्फे शुक्रवारी(दि.१२) सायंकाळी ६ वाजता संभाजी महाराज लिखित ‘बुधभूषण’ या संस्कृत ग्रंथाच्या शरद गोरेलिखित अनुवादाचे सामूहिक वाचन केले जाणार आहे. श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूलमधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ हा कार्यक्रम होईल.संघटनेचे केंद्रीय निरिक्षक विकास पासलकर यांनी माहिती देताना सांगितले की, डेक्कन जिमखाना येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त १३ मे रोजी दीपोत्सव, मशाल उत्सव केला जाणार असून १४ मे रोजी सकाळी १० वाजता संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केला जाणार आहे. ‘बुधभूषण’ या ग्रंथानेच हा पुष्पहार तयार केला जाणार आहे. ही पुस्तके शंभुप्रेमी आणि विद्यार्थ्यांना वाटप केली जाणार आहेत. महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर नवनाथ कांबळे, सभागृह नेते दीपक मानकर आदी उपस्थित राहणार आहेत.जयंतीनिमित्त संभाजी महाराज पुतळ्यापासून दुचाकींची रॅली पुरंदर किल्ल्यापर्यंत काढली जाणार आहे. रॅलीच्या उपक्रमाचे यंदाचे १६ वे वर्ष आहे. प्रशांत धुमाळ, संतोष शिंदे, सिद्धार्थ कोंढाळकर, सागर आल्हाट, हर्षवर्धन मगदूम, प्रदीप कणसे, मयूर शिरोळे, संजय शिरोळे, विराज तावरे आदी कार्यकर्ते जयंती कार्यक्रमासाठी परिश्रम घेत आहेत. पुरंदर किल्ल्यावर तालुकाध्यक्ष अजयसिंह सावंत यांनी संभाजीराजे गौरव पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन केले आहे, असे पासलकर यांनी सांगितले.