शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

जवखेडा हत्याकांडाबाबत पुण्यात आज बैठक

By admin | Published: November 30, 2014 10:01 PM

भारत पाटणकर : विविध विषयांवर चर्चा

सातारा : ‘नगर जिल्ह्यातील मागासवर्गीय नागरिकांवर होणारे अत्याचार आणि जवखेडा हत्याकांडप्रकरणी शासनाकडे प्रभावी भूमिका मांडण्यासाठी श्रमिक मुक्ती दलाच्या राज्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक सोमवार, दि. १ डिसेंबर रोजी पुणे येथे आयोजित करण्यात आली आहे,’ अशी माहिती श्रमिकचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. डॉ. पाटणकर म्हणाले, ‘जवखेडा हत्याकांड हे राज्यातील संस्कृतीला काळीमा फासणारे आहे. याबाबत गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील आंबेडकरवादी, फुले, शाहू, मार्क्स, फुले, आंबेडकरवादी, डाव्या समाजवादी कम्युनिस्ट पक्ष संघटना एकत्र जमून महाराष्ट्रातील बौद्ध, दलित, आदिवासी या घटकांवर होणाऱ्या जातीयवादी आणि कत्तलखोर हल्ल्यांबाबात आणि खुनाच्या साखळीबाबत चर्चा केली. यावेळी प्रतिनिधींनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. पण, कृतीची एकसंध झाली नाही. ही कृती राज्यभरातील सर्व शोषित जातींमधील जनतेच्या सहभागाने झाली तर लाखोंच्या घरात असलेल्या जनतेला कृतिशील बनवू शकते. हल्लेखोरांवर वचक बसवू शकते. सोमवारी होणाऱ्या बैठकीत कृती कार्यक्रम राबवावा, राज्यभर जनजागृतीचे रान उठवावे, परिणामकारक आंदोलन ठेवण्याची तयारी करावी, टग्या आणि धनदांडग्यांना एकटे पाडण्यासाठी प्रयत्न करावेत आणि स्त्रियांचे आणि मुलींचे प्रश्न घेणाऱ्या संघटनांचा सहभाग घ्यावा. तसेच कायमस्वरूपी असा मंच जातीय शोषण आणि अत्याचारांना संपवण्याच्या एककलमी कार्यक्रम तयार करावा,’ या विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. असेही त्यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)