शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य राजकारणात आले, त्याचा जास्त आनंद राज ठाकरेंना झाला”; मनसे नेत्यांनी सांगितली आठवण
2
"लढायचे नाही म्हणाले त्यांनाच उमेदवारी"; भांडूपमध्ये करेक्ट कार्यक्रम झाल्यानंतर मनसे नेत्याचा राजीनामा
3
Ratnagiri Assembly Elections 2024: मशाल पेटणार की, पुन्हा धनुष्यबाण! रत्नागिरीत गणित कसं?
4
आम्ही पवारांना अधिकार दिले, शेकाप सांगोल्याची जागा लढवणार नसेल तर...; जयंत पाटलांची रोखठोक भूमिका!
5
संजय राऊत यांनी आमच्या मतदारसंघाचे तिकीट विकले; पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याचा गंभीर आरोप 
6
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणातील आरोपीचं झिशान अख्तरशी कनेक्शन; कुटुंबीय म्हणतात...
7
Airtel ची कमाल, 'या' ३ प्लॅन्ससोबत देतेय ५ लाखांपर्यंतचा फ्री इन्शुरन्स; पाहा डिटेल्स
8
"या राज्यात एका जातीच्या बळावर...!", मनोज जरांगे यांचं मोठं विधान; असं जुळवणार राजकीय समीकरण
9
R Ashwin ची टॉप क्लास कामगिरी! नावे झाला WTC च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्सचा रेकॉर्ड
10
Kalyan: भाजप उमेदवार सुलभा गायकवाड यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज
11
दिवाळीत बँका किती दिवस बंद असणार? उसळलीय मोठी गर्दी, शेड्यूल बघून घ्या...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माजी खासदारांचा माज जनता उतरवणार', रोहित पाटलांचा अर्ज दाखल करण्यापूर्वी विशाल पाटीलांनी संजयकाकांना डिवचलं
13
ठाकरे की शिंदे कोण वरचढ ठरणार? २६ मतदारसंघात थेट लढत; उमेदवारांमध्ये काँटे की टक्कर!
14
सपाच्या बालेकिल्ल्यात घमासान, अखिलेश यादवांच्या भाओजींनाच भाजपानं दिली उमेदवारी
15
Dhan Teras 2024: धनत्रयोदशी धन्वंतरीच्या पूजेचा दिवस; मग सोने चांदी खरेदीची प्रथा केव्हापासून?
16
Salman Khan : "तो खूप घाबरला होता, आम्ही बिस्किट खायला दिलं अन्..."; सलमानने सांगितला किस्सा
17
"एखाद्या ट्रकखाली येऊन माझा मृत्यू झाला तर...", वैतागलेल्या अभिनेत्याने सांगितली घोडबंदर रस्त्याची भयानक परिस्थिती
18
INDW vs NZW : पहिल्याच सामन्यातून भारतीय कर्णधार बाहेर; स्मृतीकडे नेतृत्व, २ खेळाडूंचे पदार्पण
19
ऑटो इंडस्ट्र्रीतील मोठ्या डीलची तयारी! महिंद्रा १ अब्ज डॉलर मोजून ५० टक्के हिस्सा खरेदी करणार, 'ही' कंपनी तयार?
20
३५ ऐवजी २० गुण मिळाले तरी व्हाल पास; दहावीच्या गणित, विज्ञानासाठी पुढील वर्षी नवीन नियम

Pune: वर्षाविहारासाठी नाणेघाटात आलेल्या पर्यटकाचा बुडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2023 2:20 PM

जुन्नर ( पुणे ) : जुन्नर नाणेघाट (ता. जुन्नर) येथे वर्षाविहारासाठी आलेल्या बडोदा (गुजरात) येथील पर्यटकाचा पाण्यात बुडून मृत्यू ...

जुन्नर (पुणे) : जुन्नर नाणेघाट (ता. जुन्नर) येथे वर्षाविहारासाठी आलेल्या बडोदा (गुजरात) येथील पर्यटकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली . मृत पर्यटकाचे नाव संजय बालमुकुंद केडिया (वय ४२) असे असून, तो सनफार्मा रोड, बडोदा, गुजरात येथील रहिवासी होता.

यासंदर्भात प्रकाश नरोत्तमल बैगानी (एफ. ७०१, कल्पतरू हार्मनी, वाकड, पुणे ) यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. नाणेघाटात वर्षाविहारासाठी आलेले संजय व प्रकाश येथील एका रिसॉर्टमध्ये थांबले होते.

रिसॉर्टच्या मागे असलेल्या ओढ्याच्या पाण्यात दोघेजण अंघोळीसाठी गेले होते. परंतु, संजय यास पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असून, पोलिसांनी आकस्मिक मृत्यू नोंद केली असल्याचे पोलिस निरीक्षक नारायण पवार यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीdrowningपाण्यात बुडणे