शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
4
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
5
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
6
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
7
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
8
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
9
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
11
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
12
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
13
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
14
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
15
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
16
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
17
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
18
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
20
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित

पुण्यातील ४५ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 4:17 AM

त्याचबरोबर ५५ पोलीस निरीक्षकांची जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे. बदली करण्यात आलेल्या पोलीस निरीक्षकांचे नाव, सध्याचे ठिकाण आणि बदलीचे ...

त्याचबरोबर ५५ पोलीस निरीक्षकांची जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे.

बदली करण्यात आलेल्या पोलीस निरीक्षकांचे नाव, सध्याचे ठिकाण आणि बदलीचे ठिकाण... मिलिंद गायकवाड (पुणे शहर, मुदतवाढ), मौला सय्यद (लोहमार्ग, पुणे), राजेंद्र मोकाशी (पुणे शहर), प्रतिभा जोशी (पुणे शहर), चंद्रकांत गुंडगे (पो. प्र. केंद्र, नानवीज), देवसिंग बाविस्कर (लोहमार्ग, पुणे) सर्वांना मुदतवाढ,

रावसाहेब जाधव (पो. प्र. केंद्र, नानवीज ते पिंपरी चिंचवड), क्रांती पवार (पुणे शहर ते ला प्र वि), नीलम भगत (अजप्रतेस, पुणे ते पुणे शहर), विजय बाजरे (बीडीडीएस, पुणे शहर ते पुणे शहर), विजया करांदे (पुणे शहर ते पिंपरी चिंचवड), अमरनाथ वाघमोडे (पिंपरी चिंचवड ते पो. प्र. केंद्र नानवीज), मनोज खंडाळे (लोहमार्ग, पुणे ते पिंपरी चिंचवड), दिलीप शिंदे (पुणे शहर ते पिंपरी चिंचवड), अरविंद गोकुळे ( पो. प्र. केंद्र खंडाळा ते पुणे शहर), फेहामिदा बकैत (अजप्रतेस पुणे ते पुणे शहर), दीपाली धाडगे (पुणे शहर ते पिंपरी चिंचवड), सत्यजित आदमाने (लोहमार्ग, पुणे ते पुणे शहर), माया देवरे (पुणे शहर ते अजप्रतेस, पुणे), अजय भोसले (पिंपरी चिंचवड ते नवी मुंबई), सुनील पिंजन (पिंपरी चिंचवड ते गुअवि), मंजिरी कुलकर्णी (लोहमार्ग, पुणे ते कारागृह, पुणे), मच्छिंद्र पंडित (पुणे शहर ते पिंपरी चिंचवड), मीनल सुपे (पो. प्र. केंद्र, खंडाळा ते पुणे शहर), महादेव कुंभार (पुणे शहर ते ठाणे शहर), दीपाली भुजबळ (लोहमार्ग पुणे ते पुणे शहर), अमृत मराठे (पुणे शहर - मुदतवाढ), संतोष बर्गे (पुणे शहर ते लोप्रवि), वैशाली गलांडे (पुणे शहर ते नवी मुंबई), दीपक साळुंके (पोप्र केंद्र, नानवीज ते पिंपरी चिंचवड), अनिल शिंदे ( गुअवि ते गुप्त वार्ता प्रबोधिनी, पुणे), संगीता जाधव ( विसुवि ते पुणे शहर), नितीन लांडगे (गुअवि ते पिंपरी चिंचवड), दत्ताराम बागवे ( गुअवि ते पुणे शहर), प्रदीप काकडे ( गुअवि ते पुणे शहर), सुनिल खेडेकर (गुअवि ते पुणे शहर), दत्तात्रय करचे (रागुवि ते पुणे शहर), रुपाली बोबडे (पोप्र केंद्र, अकोला ते पिंपरी चिंचवड), संतोष पैलकर ( दविप ते लोहमार्ग, पुणे), राजेंद्र बर्गे ( गुअवि ते पिपंरी चिंचवड), देविश्री मोहिते (अजप्रतेस, पुणे ते गुअवि), युसूफ शेख ( परभणी ते पुणे शहर), संदीपान पवार (नागपूर शहर ते पुणे शहर), वर्षाराणी पाटील (लाप्रवि ते पिंपरी चिंचवड), किशोर पाटील (पोप्र केंद्र, सोलापूर ते पिंपरी चिंचवड), अरुण घोरपडे (रागुवि ते पुणे शहर), रामचंद्र घाडगे (नवी मुंबई ते पिंपरी चिंचवड), राजेंद्र शेळके (अजप्रतस पुणे - पुणे शहर), सुरेखा वाघमारे (नाहसं ते पुणे शहर), दीपक आर्वे (रागुवि ते पुणे शहर), अशोक तोरडमल (गुअवि ते पुणे शहर), रजनी सरवदे ( गुअवि ते पुणे शहर), शंकर दामसे (पुणे शहर ते पिंपरी चिंचवड)

याबरोबरच काही पोलीस निरीक्षकांच्या विनंतीवरून बदल्या करण्यात आल्या आहेत. दिलीप भोसले (पिंपरी चिंचवड ते बृहन्मुंबई), राजेश भागवत (पोप्र केंद्र नानवीज ते गुप्तवार्ता प्रबोधिनी, पुणे), योगेश मोरे (लाप्रवि ते एमआयएम, पुणे), किशोर म्हसवडे (पिंपरी चिंचवड ते लाप्रवि), राजेंद्र सोनावणे ( रागुवि ते पुणे शहर), स्वाती डुंबरे ( पोप्र केंद्र, सोलापूर ते जिजाप्रतस, पुणे), सुरेश झुरुंगे (नागपूर शहर ते पोप्र केंद्र, खंडाळा), सुधाकर अस्पत (पिंपरी चिंचवड ते रागुवि), सुधाकर काटे (पिंपरी चिंचवड ते गुअवि), नितीन जाधव (पोप्र केंद्र, खंडाळा तेलाप्रवि), विलास सोंडे (पोप्र केंद्र, नानवीज ते पुणे शहर), रणजित सावंत (पोप्र केंद्र नानवीज ते पिंपरी चिंचवड), ज्ञानेश्वर काटकर (लोहमार्ग, मुंबई ते पिंपरी चिंचवड), विजयकुमार पाताडे (पोप्र केंद्र, खंडाळा, नाहसं).