पुणे : कार्यकाळ पूर्ण झालेल्या पुणेपोलिस आयुक्तालयातील १२ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. याबाबतचे आदेश शुक्रवारी गृह विभागाने जारी केले. १२ पोलिस निरीक्षकांसह राज्यातील एकूण ४४९ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
या पोलिस निरीक्षकांची झाली बदली-१) अशोक आनंदराव कदम - पुणे शहर ते पिंपरी चिंचवड२) संगीता किशोर यादव - खडक पोलिस ठाणे ते गुन्हे अन्वेषण विभाग३) मनीषा संजय झेंडे - पुणे शहर ते लाचलुचपत प्रतिबंधक विभाग४) शंकर शाहू खटके - पुणे शहर ते नाशिक शहर५) राजकुमार दत्तात्रेय वाघचवरे - पुणे शहर ते सोलापूर शहर६) जगन्नाथ ज्ञानदेव कळसकर - पुणे विशेष शाखा ते ठाणे शहर७) कविराज सुरेश जांभळे - पुणे शहर ते पोलिस प्रशिक्षण केंद्र, नानवीज८) गजानन शंकर पवार - पुणे शहर (लोणीकंद पोलिस ठाणे) ते गुन्हे अन्वेषण विभाग९) अजित शंकर लकडे - मुंढवा पोलिस ठाणे ते पिंपरी चिंचवड१०) वैशाली लक्ष्मण चांदगुडे - पुणे शहर ते महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी, पुणे११) महेंद्र जयवंतराव जगताप - पुणे शहर ते सातारा१२) ब्रह्मानंद रावसाहेब नाईकवाडी - पुणे शहर ते गुन्हे अन्वेषण विभागयांना मिळाली मुदतवाढ..१) रौफ अब्दुल रेहमान शेख २) कृष्णा विष्णू इंदलकर आणि ३) डी. एल. चव्हाण
नव्याने पुणे पोलिस आयुक्तालयात बदली झालेले पोलिस निरीक्षक१) सुरेंद्र गजेंद्र माळाळे - छत्रपती संभाजीनगर ते पुणे शहर२) सुनील अर्जुन गवळी - अज.जा. आदिवासी पुणे विभाग ते पुणे शहर३) विठ्ठल दिगंबर दबडे - पुणे ग्रामीण ते पुणे शहर४) नरेंद्र श्यामराव मोरे - मुंबई ते पुणे शहर५) सुभाष नानासाहेब भुजंग - जालना ते पुणे६) अजय रत्नापा संकेश्वरी - गुन्हे अन्वेषण विभाग ते पुणे शहर७) धन्यकुमार चांगदेव गोडसे - सातारा ते पुणे शहर८) रवींद्र मनोहर गायकवाड - वर्धा ते पुणे शहर९) राजकुमार प्रभाकर शेरे - गुन्हे अन्वेषण विभाग ते पुणे शहर१०) कांचन मोहन जाधव - गुन्हे अन्वेषण विभाग ते पुणे शहर११) सुरेशसिंग रामसिंग गौड - लोहमार्ग पुणे ते पुणे शहर१२) दशरथ शिवाजी पाटील - पालघर ते पुणे शहर१३) चंद्रकांत शंकरराव बेदरे - सांगली ते पुणे शहर१४) सुवर्णा उमेश शिंदे - मुंबई शहर ते पुणे शहर१५) विश्वजीत वसंत काइंगडे - रायगड ते पुणे शहर१६) गिरीषकुमार विश्वासराव दिघावकर - गुन्हे अन्वेषण विभाग ते पुणे शहर१७) धनंजय विठ्ठल पिंगळे - पोलिस प्रशिक्षण केंद्र, नानवीज ते पुणे शहर१८) संदीप नारायण देशमाने - राज्य गुप्तवार्ता विभाग ते पुणे शहर१९) सीमा सुधीरकुमार ढाकणे - पोलिस प्रशिक्षण केंद्र, नागपूर ते पुणे शहर