शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

निगडी-रावेत मार्गावर उद्या ट्रिंग-ट्रिंग डे

By admin | Published: April 04, 2015 5:55 AM

पिंपरी-चिंचवड महापालिका (पीसीएमसी) आणि जनवाणीतर्फे सायकल चालविण्याला प्रोत्साहन देणारा ट्रिंग-ट्रिंग डे ५ एप्रिलला साजरा होणार आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका (पीसीएमसी) आणि जनवाणीतर्फे सायकल चालविण्याला प्रोत्साहन देणारा ट्रिंग-ट्रिंग डे ५ एप्रिलला साजरा होणार आहे. सकाळी ६.३० ते ९.३० या वेळात हा उपक्रम संभाजी चौक, निगडी प्राधिकरण ते भोंडवे चौक, रावेत या मार्गावर होणार आहे. प्रदूषणापासून मुक्ती आणि सार्वजनिक वाहतुकीचा शक्य तितका वापर करण्याचे आवाहन, या हेतूने हा वैशिष्ट्यपूर्ण सायकल डे अर्थात ट्रिंग ट्रिंग डे ही कल्पना ३० नोव्हेंबरला प्रथम भोसरीमध्ये राबविली. त्यानंतर ४ जानेवारीला पिंपळे सौदागर येथे, तिसरा ट्रिंग ट्रिंग डे नवी सांगवीत झाला. चौथा ट्रिंग-ट्रिंग डे प्राधिकरणात होणार आहे. याविषयी आयुक्त राजीव जाधव म्हणाले, ‘‘सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा नागरिकांनी पुरेपूर वापर करावा आणि निदान छोट्या अंतरासाठी शक्य तेव्हा सायकल चालवावी, हा यामागचा मुख्य हेतू आहे. या दिवसाच्या निमित्ताने अधिकाधिक नागरिक सायकल घेऊन रस्त्यावर येऊन ट्रिंग ट्रिंग डेमध्ये सहभागी होत आहेत. यानिमित्ताने पुन्हा सायकल कल्चर येऊन आरोग्यदायी वातावरण होईल.’’(प्रतिनिधी)