शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
5
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
6
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
7
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
8
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
10
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
11
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
12
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
13
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
14
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
15
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
16
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
17
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
18
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
19
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
20
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!

दिव्यांग तरुणांची शिवनेरी किल्ल्याची सफर ; दाेन्ही पाय गमावलेला तरुणही सहभागी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2020 9:17 PM

प्रजासत्ताकदिनी दिव्यांग तरुण- तरुणींनी शिवनेरी किल्ल्याची सफर केली.

पुणे : महाराष्ट्रातील गडकिल्ले पहावेत, त्यांचा इतिहास जाणून घ्यावा अशी इच्छा प्रत्येकाची असते. अशीच इच्छा दिव्यांग तरुणांची देखील असते. परंतु नियतीने केलेल्या अन्यायामुळे अनेकदा त्यांना ही संधी मिळत नाही. या दिव्यांग तरुणांची इच्छा 'मेक माय ड्रिम' फाऊंडेशन आणि एसएनडीटी महाविद्यालयाने पूर्ण केली. 

मेक माय ड्रिम आणि एसएनडीटीच्यावतीने प्रजासत्ताकदिनी दिव्यांग तरुणांना शिवनेरी गडाची सफर घडविण्यात आली. यात अनेक तरुण तरुणींनी सहभाग घेतला. दाेन्ही पाय गमावलेल्या आकाश या तरुण देखील यात सहभागी झाला. दिव्यांग मुलांना आत्मविश्वास मिळावा, एक वेगळं जग अनुभवता यावं यासाठी या उपक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. एसएनडीटीच्या पाच अंध विद्यार्थिनी यात सहभागी झाल्या हाेत्या. स्पर्श ज्ञानाने त्यांना संपूर्ण किल्ल्याची माहिती यावेळी देण्यात आली. सर्व तरुण हे कुठलिही मदत न घेता किल्ल्यावर वाहनतळापासून चढून आले. एक वेगळा उत्साह या तरुणांच्या चेहऱ्यावर हाेता. या उपक्रमामुळे आत्मविश्वास या तरुणांमध्ये निर्माण झाला. 

याविषयी बाेलताना एसएनडीटी महाविद्यालयाच्या प्राध्यापिका वासंती जाेशी म्हणाल्या, दिव्यांग तरुणांची गड पाहण्याची जिद्द पाहून आम्हाला खूप आनंद झाला. माेठ्या उत्साहाने हे तरुण या उपक्रमात सहभागी झाले. आम्ही शिवनेरी किल्ल्यावर कधी येऊ शकू अशा पद्धतीने ताे पाहू शकू असे कधी वाटले नव्हते अशा प्रतिक्रीया तरुण तरुणींनी व्यक्त केल्या. संपूर्ण गडाची माहिती त्यांनी घेतली तसेच काेणाचीही मदत न घेता ते पायऱ्या चढून गडावर आले. माझा अनुभव सु्धा अविस्मरणीय हाेता. 

टॅग्स :PuneपुणेStudentविद्यार्थीtourismपर्यटन