शहरं
Join us  
Trending Stories
1
हातात संविधानाची प्रत घेत प्रियंका गांधी यांनी घेतली लोकसभा सदस्यत्वाची शपथ  
2
एकनाथ शिंदेंनी दावा सोडला, देवेंद्र फडणवीस CM होण्याची शक्यता; मनोज जरांगेंचा थेट इशारा
3
Pune: लिव्ह इन पार्टनरला संपवलं, मुलाला सोडलं आळंदीत; पुण्यातील भयंकर घटनेची Inside Story
4
"दिल्ली जगातील सर्वात असुरक्षित राजधानी", अरविंद केजरीवालांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल 
5
मविआ फुटणार, पालिकेत ठाकरे गट स्वतंत्र लढणार? चर्चांनंतर संजय राऊतांचं सूचक विधान, म्हणाले... 
6
पोलार्ड भाऊ असं कुठं असतंय व्हय? स्टंपच्या मागे जाऊन कोण खेळत राव! (VIDEO)
7
Vivek Oberoi Networth: तब्बल १२०० कोटी संपत्तीचा मालक आहे विवेक ओबेरॉय, कुठून होते इतकी कमाई?
8
Maharashtra Politics : भाजप अर्धे मंत्रिमंडळ स्वतःकडे ठेवणार! शिवसेना आणि राष्ट्रवादीला काय मिळणार?
9
Sanjay Raut : "...तर त्यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊ नये"; संजय राऊत कडाडले
10
तुम्ही एकाच वेळी २५६ लोकांना पाठवू शकता मेसेज; WhatsApp ची 'ही' ट्रिक माहितीय का?
11
Dada Bhuse : एकनाथ शिंदेंची माघार; दादा भुसे यांना उपमुख्यमंत्रिपदाची लॉटरी लागणार?
12
Zomato चे CEO दीपिंदर गोयल २ वर्षांसाठी वेतन घेणार नाहीत, ३.५ कोटींचं पॅकेज; कारण काय?
13
Aditi Sharma : "१२ तासांची शिफ्ट, सुटी नाही, सेटवरचं शेड्यूल खूप..."; अभिनेत्रीने सांगितला TV चा ड्रॉबॅक
14
धाड पडताच ईडीच्या टीमवर हल्ला, ईडीचे संचालक जखमी; दिल्लीतील धक्कादायक घटना
15
"त्या दोघांचं अफेयर...", कंगना राणौत-आदित्य पांचोलीच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर्सवर जरीना वहाबचा धक्कादायक खुलासा
16
KL राहुल की अक्षर पटेल? कुणाच्या गळ्यात पडणार कॅप्टन्सीची माळ? DC संघ मालकाने दिली हिंट
17
HAL, IREDA सह 'या' स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, खरेदीचा सल्ला; तेजी कायम राहण्याची शक्यता, तुमच्याकडे आहेत?
18
धावत्या ट्रेनमधून पडला मुलगा, पाठोपाठ घाबरलेल्या आईने मुलीसह खाली मारली उडी
19
...म्हणून तिनं अखेरचा कॉल केला; एअर इंडिया महिला पायलटच्या मृत्यूआधी काय घडलं?
20
IND vs AUS : ॲडलेड टेस्ट आधी कॅनबेरात काय करतीये टीम इंडिया? BCCI नं शेअर केला व्हिडिओ

व्यापाऱ्यांच्या समस्या सोडवण्यास प्रयत्नशील: निवंगुणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 4:13 AM

पाबळ रिटेल व्यापारी संघाची नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली. त्यानंतर नवनिर्वाचित पदाधिकारी यांची विभागाप्रमाणे सर्व व्यापारी प्रतिनिधी यांची बैठक झाली. ...

पाबळ रिटेल व्यापारी संघाची नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली. त्यानंतर नवनिर्वाचित पदाधिकारी यांची विभागाप्रमाणे सर्व व्यापारी प्रतिनिधी यांची बैठक झाली. या वेळी व्यापारी वर्गाला स्थानिक, शासकीय व निमशासकीय यासंदर्भात येणाऱ्या समस्या समजून घेऊन त्यावर योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले. तसेच संघटना मजबूतबांधणी संदर्भात उपाययोजनांवर, व्यापारी संघटनेच्या माध्यमातून व्यापाऱ्यांसाठी विविध योजनांवर कसे काम करता येईल, या संदर्भात व स्थानिक व्यापारी व्यवसायात कशा पद्धतीने आपले उत्पन्न वाढवेल यासाठी उपाययोजनांवर, स्थानिक पातळीवरील तसेच राज्य शासन व केंद्र शासनाकडून लागणारे कायद्यासंदर्भात संघटनेच्या माध्यमातून कशा पद्धतीने मदत करता येईल, या विषयावर चर्चा करण्यात आली. या वेळी पाबळ व्यापारी संघाचे पदाधिकारी व व्यापारी उपस्थित होते.

१९ शिक्रापूर

पाबळ येथे रिटेल व्यापारी संघाचा पदभार स्वीकारताना पदाधिकारी.

190821\fb_img_1629341927779.jpg

ग्रामीण भागातील व्यापारी संघ