शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
3
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
4
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
5
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
7
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
8
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
9
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
10
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
11
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
12
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
13
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
14
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी
15
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
16
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
17
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
18
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
19
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई

बारामतीत ग्रामपंचायत निवडणुकीत २ गटात तुफान राडा; भाजपच्या नेत्यासह ९६ जणांवर गुन्हे दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2023 10:31 AM

गोंधळ घालणे व गाड्यांच्या काचा फोडल्याप्रकरणी खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष व भाजपचे नेते दुर्योधन भापकर यांच्या सह तब्बल ९६ जणांवर गुन्हा दाखल

सोमेश्वरनगर: निवडणूक निकाल लागल्यानंतर बारामती तालुक्यातील सायंबाचीवाडी येथे दोन गटात तुफान राडा झाला. गोंधळ घालणे व गाड्यांच्या काचा फोडल्याप्रकरणी खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष व भाजपचे नेते दुर्योधन भापकर यांच्या सह तब्बल ९६ जणांवर वडगाव निंबाळकर पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.        याबाबत तौसीफ महम्मद मनेरी वय 36 यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून 1) दुर्योधन भापकर, 2) साहेबराव भापकर, 3) गौरव भापकर, 4) निखील भापकर, 5) आदित्य भापकर, 6) हर्षद भापकर, 7) मयुर भापकर, 8) विजय भापकर 9) केशव भापकर, 10) दिपक भापकर 11) विकास अभंग, 12) नानासो भापकर 13) सुरज जगताप, 14) वैभव भापकर, 15) मंथन भापकर, 16) सौरभ घाडगे, 17) यश भापकर, 18) प्रविण जगताप, 19) यश जगताप, 20) भरत आंधळे, 21) ऋषिकेश जगताप, 22) वैभव जगताप, 23) हणुमंत भगत, 24) विकास जगताप 25) श्रीकांत भापकर 26) मेघराज, जगताप, 27) रघुनाथ भगत, 28) सुभाष जगताप 29) मयुर जगताप 30) प्रतिक जगताप, 31) मंगेश जगताप 32) प्रणव जगताप 33) शतायु जगताप 34)दिलीप जगताप 35)प्रमोद जगताप 36)निलेश जगताप 60 लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.       दि. ६  रोजी दु. सव्वादोन वाजण्याच्या सुमारास सायंबाचीवाडी गावातील जगताप वस्तीकडे जाणा-या हमरस्त्यावर मारुती दशरथ घाडगे यांच्या घरासमोर वरील आरोपींनी बेकायदेशिर गर्दी जमाव जमवुन आरडा ओरडा ,मारामारी ,दंगा करुन शांतता भंग केला आहे. तसेच  खाजगी गाड्यांच्या काचा फोडुन नुकसान केले .

टॅग्स :Puneपुणेgram panchayatग्राम पंचायतBaramatiबारामतीElectionनिवडणूकPoliceपोलिस