शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

पुण्यासाठी दोन ‘हमसफर’रेल्वे गाड्यांना मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2018 7:44 PM

रेल्वे मंत्रालयाने पुण्यातून दोन हमसफर गाड्या सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. पुणे ते हबीबगंज आणि पुणे ते संत्रागाची यादरम्यान गाड्या धावतील.

पुणे : रेल्वे मंत्रालयाने पुण्यातून दोन हमसफर गाड्या सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. पुणे ते हबीबगंज आणि पुणे ते संत्रागाची यादरम्यान गाड्या धावतील. दोन्ही गाड्या साप्ताहिक असून अनुक्रमे दर रविवारी व सोमवारी पुणे स्थानकातून सुटतील. पुणे ते हबीबगंज (२२१७२) ही गाडी दर रविवारी दुपारी ३.१५ वाजता पुणे रेल्वे स्थानकातून सुटेल. दुसऱ्या दिवशी पहाटे ४.४५ वाजता ही गाडी हबीबगंज स्थानकात पोहचेल. तर हबीबगंज स्थानकातून दर शनिवारी सायंकाळी ५.२५ वातजा सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ९.२० वाजता पुणे स्थानकात दाखल होईल. गाडीला केवळ ३ वातानुकूलित डबे असतील. दौंड,अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, इटारसी, होशंगाबाद याठिकाणी गाडीला थांबे देण्यात आले आहेत. ही गाडी दि. ७ आॅक्टोबरपासून धावणार आहे. पुणे - संत्रागाची (२०८२१) ही गाडी दि. ८ आॅक्टोबर पासून पुण्यातून धावणार आहे. दर सोमवारी सकाळी १०.३० वाजता पुण्यातून सुटल्यानंतर दुसऱ्या दिवशी सायंकाळी ६.१५ वाजता संत्रागाची येथे पोहचेल. या गाडीला पनवेल, कल्याण, भुसावळ, नागपुर, गोंदिया, दुर्ग, रायपुर, बिलासपुर, रुरकेला, चक्रधरपुर, टाटानगर, खरगपुर हे थांबे असतील. 

टॅग्स :railwayरेल्वे