शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब... काय तो स्टॅमिना! धड झोप नाही, खाण्याची वेळ नाही, प्रचारादरम्यान, नेतेमंडळी कोणती काळजी घेतात?
2
मेल्यावरही फरफट, झोळीतून नेला देह, रस्ताच नसल्याने चार किमी पायपीट, पेणमधील विदारक चित्र
3
"जागतिक महासत्तांच्या यादीत भारत हवा", व्लादिमीर पुतिन यांचं विधान
4
थंडीविना केवळ १९ टक्के क्षेत्रावरच रब्बीच्या पेरण्या, ज्वारी ३४ टक्के, हरभरा १७, गव्हाचा केवळ ४ टक्के पेरा पूर्ण
5
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
6
"काँग्रेसकडून जाती-जातीत भांडण लावण्याचा खतरनाक खेळ, म्हणूनच 'एक है तो सेफ है"', नरेंद्र मोदी यांचा घणाघात
7
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
8
कॅप्टन सूर्याकडून तो खास मेसेज मिळाला अन् संजू चमकला!
9
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
10
IND vs SA : लांब सिक्सर मारणाऱ्यापेक्षा रस्त्यावर पडलेला मॅच बॉल लांबवणाऱ्याची चर्चा (VIDEO)
11
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
12
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
13
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
14
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
16
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
17
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
18
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
20
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान

अनोखी ‘स्वरपरिक्रमा’

By admin | Published: April 26, 2017 4:21 AM

बाणेर भागात संगीताच्या प्रचार व प्रसारकार्यात असलेल्या ‘साऊंड आॅफ बिट्स’तर्फे शास्त्रीय संगीतावर आधारित विविध वाद्यांच्या जुगलबंदीचा बहारदार कार्यक्रम भीमसेन जोशी सभागृहात रंगला.

औंध : बाणेर भागात संगीताच्या प्रचार व प्रसारकार्यात असलेल्या ‘साऊंड आॅफ बिट्स’तर्फे शास्त्रीय संगीतावर आधारित विविध वाद्यांच्या जुगलबंदीचा बहारदार कार्यक्रम भीमसेन जोशी सभागृहात रंगला. ‘लोकमत’ या कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक होते. कार्यक्रमाच्या पूर्वार्धात उ. रईस बालेखान यांची सतार व दीपक भानुसे यांच्या बासरीवादनाचा कार्यक्रम रंगला. त्यांनी सुरुवातीस देस व नंतर यमनकल्याण सादर करून रसिकांची दाद मिळविली. उत्तरार्धात प्रतीक राजकुमार यांची अ‍ॅफॉस्टिक स्पॅनिश गिटार व राजसकुमार उपाध्ये यांच्या व्हायोलिनवादनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांनी गिटार-व्हायोलिन जुगलबंदीमध्ये राग चारुकेशी व राग हंसध्वनी सादर केला. त्यांना तबल्याची साथ अतुल कांबळे व ड्रमसेटची संगत केदार घोडके यांनी केली.शास्त्रीय संगीतावर आधारित फ्युजन संगीताच्या या अभिनव प्रयोगास रसिकांनी दाद दिली. ‘स्वरपरिक्रमा’च्या माध्यमातून सतार-व्हायोलिन-गिटार-बासरी-तबला-ड्रम्स अशा विविध वाद्यांची अनुभूती एकत्रितपणे अनुभवायची संधी रसिकांना मिळाली. सूत्रसंचलन नयन गुळुंजकर, समीर नागर यांनी केले. पं. अतुलकुमार उपाध्ये यांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)