शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
2
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
3
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
4
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
5
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
6
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
7
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
8
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
9
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
10
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
12
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
13
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
14
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
15
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
16
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
17
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
18
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
19
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ

खाऊचे आमिष दाखवून 5 वर्षीय मुलावर अनैसर्गिक कृत्य, राजगुरूनगर शहरातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2024 6:37 PM

घटनेनंतर आरोपीला अटक

राजगुरुनगर: खाऊचे अमिष दाखवून पाच वर्षीय मुलावर अनैसिर्गिक कृत्य केल्याप्रकरणी एकास खेड पोलिसांनी अटक केली आहे. विजय बाळु ताठोडउर्फ गोल्या (वय २४  रा. माळीमळा राजगुरूनगर ता. खेड ) असे आरोपीचे नाव आहे.

याबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ( दि २२ ) रोजी राजगुरूनगर शहरातील माळीमळा येथील घुमटकर यांचे चाळीजवळ दुपारी घरासमोर फिर्यादी यांचा मुलगा खेळत असताना तुला खावू देतो, असे सांगून आरोपीने मुलावर जबरी अनैसर्गिक कृत्य केले. याप्रकरणी आरोपीवर बाल लैगिंक अत्याचार अधिनियम 2012 कलम 4,6,8,12 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक स्नेहल राजे करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPOCSO Actपॉक्सो कायदा