नगरपरिषदेचा विविध विषय समितीच्या सभापती निवडीकरिता विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पीठासीन आधिकारी म्हणून तहसीलदार लैला शेख, मुख्याधिकारी महेश रोकडे उपस्थित होते.
विविध विषय समिती सभापती व सदस्य पुढीलप्रमाणे : सार्वजनिक बांधकाम समिती - सदस्य - संगीता मल्लाव, विनोद भालेराव, संजय देशमुख, नितीन पाचर्णे.
स्वच्छता वैद्यकीय व सार्वजनिक आरोग्य समिती : सद्स्य - उज्ज्वला बरमेचा, मनीषा कालेवार, पूजा जाधव, संदिप गायकवाड
पाणीपुरवठा जलविकास व विद्युत समिती: सदस्य - विजय दुगड, सुरेखा शितोळे,सुनिता कुरंदळे, संदिप गायकवाड.
नियोजन व विकास समिती सभापती : सदस्य - विजय दुगड, संजय देशमुख, उज्ज्वला वारे, नितीन पाचर्णे
शिक्षण समिती: रोहिणी बनकर, उज्ज्जला बरमेचा, संगीता मल्लाव, नितीन पाचर्णे .
महिला व बालकल्याण समिती : सदस्य अंजली थोरात, मनिषा कालेवार, सुरेखा शितोळे, रोहिणी बनकर, संदिप गायकवाड.
स्थायी समिती सभापती : नगराध्यक्ष वैशाली वाखारे. सदस्य - प्रकाश धारिवाल, अभिजीत पाचर्णे, विठ्ठल पवार, मुजफ्फर कुरेशी, सचिन धाडिवाल, ज्योती लोखंडे, विजय दुगड.
नूतन सभापती व समिती सदस्यांचे नगरपरिषदेचे सभागृह नेते प्रकाश धारिवाल व नगराध्यक्षा वैशाली वाखारे यांनी अभिनंदन केले आहे.