शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
2
"...म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रस्ता मोकळा करावा"
3
"बाप आखिर बाप होता है", मुलगी पराभूत झाल्यानंतर विजयी पित्याचे बॅनर चर्चेत!
4
 स्वबळावर बहुमताजवळ, तरीही मुख्यमंत्रिपदावर अडलंय घोडं, भाजपासमोर आहेत या अडचणी
5
ऐश्वर्या रायबाबत नणंदेचीही क्रिप्टिक कमेंट, अभिनेत्रीसोबत कधीच फोटो शेअर करत नाही; कारण...
6
Maharashtra Politics: महाराष्ट्रात बिहार मॉडेल लागू होणार नाही; भाजपच्या नेत्याने आतली बातमी सांगितली; मुख्यमंत्रिपदावर सस्पेन्स कायम
7
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
8
जगातील टॉप ५० हायराईज टॉवरपैकी एकात आहे Rohit Sharmaचं घर; किंमत, वैशिट्ये पाहून अवाक् व्हाल
9
Hit and Run Video: अहिल्यानगरमध्ये कारचालकाने चौघांना चिरडले, घटना सीसीटीव्हीत कैद 
10
Fact Check : बॉलिवूड अभिनेते असरानी यांचा भाजपावर टीका करणारा 'तो' Video दिशाभूल करणारा
11
'सन ऑफ सरदार' फेम दिग्दर्शकाच्या १८ वर्षीय मुलाचं भीषण अपघातात निधन
12
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
13
Guru Pradosh 2024: कर्जमुक्त आयुष्यासाठी करा गुरु प्रदोष व्रत; दाखवा दही भाताचा नैवेद्य!
14
Rahul Gandhi : राहुल गांधींनी अदानींच्या अटकेची केली मागणी; विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभा तहकूब
15
Infosys Employee Bonus : इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; कंपनीनं केली ८५ टक्के बोनस देण्याची घोषणा
16
मनोज जरांगेंसोबत बैठका, स्टेजवर रडले; त्याच राजरत्न आंबेडकरांना किती मते मिळाली?
17
Sonia Meena IAS: माफियांनाही फुटतो घाम, सुनीता मीणांना का म्हणतात दबंग अधिकारी?
18
'बाबा...आई गेली..' अनिरुद्ध हादरला; मालिकेच्या शेवटी अरुंधतीचा होणार मृत्यू? प्रोमो व्हायरल
19
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
20
एक वृत्त आणि अदानींच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स सुस्साट; पाहा का आली तेजी?

उरुळी देवाची मध्ये दोन घरफोड्यापावणेदोन लाखाचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 4:29 AM

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुमार बाळू कर्चे ( वय. ३६, रा. उरुळी देवाची, ता. हवेली ) हे उरुळी देवाची ग्रामपंचायत ...

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुमार बाळू कर्चे ( वय. ३६, रा. उरुळी देवाची, ता. हवेली ) हे उरुळी देवाची ग्रामपंचायत हद्दीतील शिव शंभो पार्क येथे पत्नी, दोन मुले व एका मुलीसह राहतात. ८ डिसेंबर रोजी जेवण करुन रात्री साडे दहाच्या सुमारास सर्व जण झोपी गेले होते. पहाटे दिड वाजता त्यांना आवाज आला म्हणून ते जागे झाले. त्यावेळी बेडरूम मधील व तिजोरी उघडी दिसली. त्यांनी घराच्या बाहेर येऊन पाहिले असता मास्क, जर्किन व जीन पॅन्ट घातलेले तिघे जण अंधारात पळून जाताना त्यांना दिसले. त्यांनी घरात जाऊन पाहणी केली असता सोन्याचे गंठण, नेकलेस, चैन, झुमके, रिंगा, चांदीची जोडवी आदी दागिन्यांसह व १८ हजार रुपयांची रोकड रुपये रोख लंपास झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्याच रात्री संगीता बाळू पवार ( रा. धनगर वस्ती, उरुळी देवाची ) यांच्या घरी ही चोरी झाली असून १८ हजार रुपयांचीरुपयांचे झुमके व अंगठी यासह ९००० रुपये रोख लंपास करण्यात आले आहेत. दोनही चोऱ्यामध्ये मिळून १लाख ८९ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास झाला आहे. याबाबत कुमार कर्चे व संगीता पवार दोघांनी फिर्याद दिली आहे.,