जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आयोजित केलेल्या लसीकरण मोहिमेचे आमदार दिलीप मोहिते - पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी तालुकाध्यक्ष कैलास सांडभोर, युवक अध्यक्ष कैलास लिंभोरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विलास कातोरे, सयाजीराजे मोहिते, युवा नेते मयूर मोहिते, सरपंच विद्या मोहिते, उपसरपंच संदीप मोहिते, ग्रामपंचायत सदस्य सागर पोतले, विलास मोहिते, दावडीचे सरपंच आबासाहेब घारे, विशाल दौंडकर, संतोष गायकवाड, संजय मोहिते, आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
लसीकरणाला यशस्वी करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. इंदिरा पारखे, शिक्षिका सुचेता पंधे, शोभा सपकाळ, वैशाली पाचपुते, वृषाली शिंदे, अर्चना पवार, मुकुंद गावडे, थोरात सर, संतोष मुंगसे, जयश्री कामठे, अरुण बनसोडे, मनीषा दौंडकर, काशीबाई साबळे, मैमुना मुलाणी, छाया इंगळे, शुभांगी इंगळे, दुर्गा दौंडकर, सुजाता पोतले, शीतल मोहिते, उषा कराळे, गोकुळ दौंडकर, सुनील मोहिते, संतोष महामुनी, आदींचे सहकार्य लाभले.
२६ शेलपिंपळगाव लसीकरण
शेलपिंपळगाव येथे कोविड लसीकरण मोहीम राबविताना वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.