लसीकरण केंद्राचा शुभारंभ जि. प. सदस्य ज्ञानेश्वर कटके यांचेसह मान्यवरांच्या उपस्थितीत शुक्रवार (दि. २ एप्रिल) रोजी करण्यात आला.यावेळी केसनंद गावचे माजी सरपंच मिलिंद हरगुडे, भाजपचे उपाध्यक्ष दादासाहेब सातव, केसनंद गावच्या सरपंच रोहिणी सचिन जाधव, उपसरपंच सुनिता दिनेश झांबरे, माजी सरपंच तानाजी हरगुडे,विकास गायकवाड, राजेंद्र सावंत, तंटामुक्तीचे अध्यक्ष शंकर वाबळे, दिलीप हरगुडे, शिवाजी हरगुडे, कुबेर पतसंस्थेचे संस्थापक रमेश हरगुडे, ज्ञानेश्वर हरगुडे, उपसरपंच मल्हारी भंडलकर, सुभाष बांगर, हरिभाऊ बांगर, शेख रहीम भाई, शेख हसन, अनिल दिलीप हरगुडे, भाजप पुणे जिल्हा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष उमेश मोरे, गणेश येवले, ग्रामसेवक गणेश वालकोळी, आरोग्य अधिकारी डॉ. वर्षा गायकवाड, आरोग्य सेवक रामकृष्ण घ्यार, पैलवान गणेश हरगुडे, विकास हरगुडे, गणेश जाधव, महेश हरगुडे, नितीनगावडे, प्रमोद हरगुडे, विशाल हरगुडे, बाबासाहेब हरगुडे, गणेश हरगुडे, धनंजय हरगुडे, बाबासाहेब गायकवाड, दत्ता हरगुडे, सचिन जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
केसनंद येथे लसीकरण केंद्र सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2021 4:09 AM