शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

वाल्हेत पालखीतळाची पाहणी

By admin | Published: June 03, 2017 1:46 AM

पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत हद्दीतील पहिला मुक्काम असणाऱ्या संत ज्ञानेश्वर पालखीतळाची पाहणी पुरंदरचे तहसीलदार सचिन गिरी

लोकमत न्यूज नेटवर्कवाल्हे : पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत हद्दीतील पहिला मुक्काम असणाऱ्या संत ज्ञानेश्वर पालखीतळाची पाहणी पुरंदरचे तहसीलदार सचिन गिरी यांनी अधिकारी व ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या सोबत केली.या वेळी येणाऱ्या अडचणी सरपंच कल्पना गोळे, माजी सरपंच दत्ता अण्णा पवार, किरण कुमठेकर, पोलीस अधिकारी पिगवले साहेब व ग्रामस्थ यांनी येणाऱ्या अडचणी मांडल्या. त्यामध्ये वाल्हे गावातून वाल्मीकी मंदिराकडे आत जाणाऱ्या रस्त्याची दुरुस्ती, लाईटची व्यवस्था, पिण्याचे पाणी, स्वच्छता, पर्यायी वाहतूक मार्ग याविषयी चर्चा होऊन ग्रामपंचायतीला संबंधित विभागाकडे प्रस्ताव पाठवण्याचे आदेश दिले. ग्रामपंचायतींच्या वतीने पालखी तळावरील झाडेझुडपे, गवत, कचरा, जमिनीची लेवल करण्याचे काम चालू केले आहे. या वेळी सरपंच कल्पर्ना गोळे, माजी सरपंच दत्ता अण्णा पवार, ग्रामविकास अधिकारी बी. एस. गताडे, पोलीस अधिकारी पिगवले, तंटामुक्ती अध्यक्ष सतीश सूर्यवंशी, ग्रामपंचायत सदस्य चंद्रशेखर दुर्गाडे, सूर्यकांत पवार, किरण कुमठेकर, उद्योजक सुनील पवार, जयवंत भुजबळ, हनुमंत पवार, सुहास खवले, साईनाथ चव्हाण, डॉ. रोहिदास पवार आदी ग्रामस्थ उपस्थित होते.गेल्या वर्षी ग्रामप्रदक्षिणा झाली नाही. या वर्षी होणार किंवा नाही याबद्दल मात्र माऊलीभक्त संभ्रमावस्थेत असल्याची चर्चा पाहावयास मिळत आहे.वाल्हे पालखीतळ एक आदर्श पालखीतळ होणार असल्याची घोषणा झाली होती. तिची कार्यवाही म्हणून पालखीतळासाठी ६० लाख रुपयाची मंजुरी मिळाली असून त्यामध्ये पालखी चौथरा, स्वागत कमान, संरक्षण भिंत ही प्रायोगिक तत्त्वावर होणार असल्याची माहिती बांधकाम शाखा अभियंता एस. यू. टिळक यांनी दिली.