शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
2
"...म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रस्ता मोकळा करावा"
3
"बाप आखिर बाप होता है", मुलगी पराभूत झाल्यानंतर विजयी पित्याचे बॅनर चर्चेत!
4
 स्वबळावर बहुमताजवळ, तरीही मुख्यमंत्रिपदावर अडलंय घोडं, भाजपासमोर आहेत या अडचणी
5
ऐश्वर्या रायबाबत नणंदेचीही क्रिप्टिक कमेंट, अभिनेत्रीसोबत कधीच फोटो शेअर करत नाही; कारण...
6
Maharashtra Politics: महाराष्ट्रात बिहार मॉडेल लागू होणार नाही; भाजपच्या नेत्याने आतली बातमी सांगितली; मुख्यमंत्रिपदावर सस्पेन्स कायम
7
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
8
जगातील टॉप ५० हायराईज टॉवरपैकी एकात आहे Rohit Sharmaचं घर; किंमत, वैशिट्ये पाहून अवाक् व्हाल
9
Hit and Run Video: अहिल्यानगरमध्ये कारचालकाने चौघांना चिरडले, घटना सीसीटीव्हीत कैद 
10
Fact Check : बॉलिवूड अभिनेते असरानी यांचा भाजपावर टीका करणारा 'तो' Video दिशाभूल करणारा
11
'सन ऑफ सरदार' फेम दिग्दर्शकाच्या १८ वर्षीय मुलाचं भीषण अपघातात निधन
12
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
13
Guru Pradosh 2024: कर्जमुक्त आयुष्यासाठी करा गुरु प्रदोष व्रत; दाखवा दही भाताचा नैवेद्य!
14
Rahul Gandhi : राहुल गांधींनी अदानींच्या अटकेची केली मागणी; विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभा तहकूब
15
Infosys Employee Bonus : इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; कंपनीनं केली ८५ टक्के बोनस देण्याची घोषणा
16
मनोज जरांगेंसोबत बैठका, स्टेजवर रडले; त्याच राजरत्न आंबेडकरांना किती मते मिळाली?
17
Sonia Meena IAS: माफियांनाही फुटतो घाम, सुनीता मीणांना का म्हणतात दबंग अधिकारी?
18
'बाबा...आई गेली..' अनिरुद्ध हादरला; मालिकेच्या शेवटी अरुंधतीचा होणार मृत्यू? प्रोमो व्हायरल
19
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
20
एक वृत्त आणि अदानींच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स सुस्साट; पाहा का आली तेजी?

चांडोह ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी वंदना पानमंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 4:16 AM

नऊ सदस्य असलेल्या या ग्रामपंचायतीमधे निवडणूक रंगली होती. यामधे संपत पानमंद, सोनाली खराडे, रामभाऊ येवले, द्रोपदाबाई शेलार, नैना रोकडे, ...

नऊ सदस्य असलेल्या या ग्रामपंचायतीमधे निवडणूक रंगली होती. यामधे संपत पानमंद, सोनाली खराडे, रामभाऊ येवले, द्रोपदाबाई शेलार, नैना रोकडे, संपत वळसे , मनीषा भाकरे हे सदस्य विजयी झाले. या नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच सत्कार माजी आमदार पोपटराव गावडे, घोडगंगाचे संचालक राजेंद्र गावडे , जिल्हा परिषद सदस्या सुनीता फुलसुंदर यांच्या हस्ते करण्यात आला. उपस्थित माजी उपसरपंच कचर पानमंद, बाबाजी वडने,संजय चिखले,शिवाजी शिंदे, हनुमंत पानमंद, बाळासाहेब वडणे, रावसाहेब रोकडे, पोलीस पाटील सुदर्शन भाकरे, दादाभाऊ पानमंद यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी नव निर्वाचित सरपंच व उपसरपंच म्हणाले की, मंत्री दिलीपराव वळसे पाटील व माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली गावचा विकास करण्यासाठी प्रयत्न केले जातील.

चांडोह गावच्या सरपंच व उपसरपंच यांचा सत्कार करताना माजी आमदार पोपटराव गावडे.