मावळते चेअरमन अमोल भोईटे यांनी चेअरमनपदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. त्यावर जगताप यांची वर्णी लागली. निवडणूक निर्णय अधिकारी जे. पी. गावडे, छत्रपती कारखान्याचे संचालक ॲड. रणजीत निंबाळकर, डॉ. दीपक निंबाळकर, विजयसिंह निंबाळकर, दिलीप भोईटे, विजय पाटील, भाऊसोा सपकळ, विक्रमसिंह निंबाळकर, मालोजीराव गायकवाड, हेमंत निंबाळकर, अभयसिंह निंबाळकर, सोमनाथ जगताप, सागर भोईटे, यजुर्वेंद्र निंबाळकर, विलास खटके, अशोक काळे, सुनील माने, पार्थ निंबाळकर, परशुराम रायते, विजय चव्हाण, शिवाजी रायते, मारुती शिंदे, मारुती निंबाळकर, नितीन निंबाळकर, श्रीनिवास कदम, रवींद्र भोईटे, सत्यजित काळे, ॲड. बाजीराव जगताप, सचिव सुधीर काटकर, संजय सपकळ, तुषार निंबाळकर, दिगंबर रायते यांचेसह शेतकरी उपस्थित होते.
--
फोटो २८ सणसर सोसायटी चेअरमन
फोटो ओळ- वसंत जगताप
===Photopath===
280521\28pun_7_28052021_6.jpg
===Caption===
फोटो २८ सणसर सोसायटी चेअरमण फोटो ओळ- वसंत जगताप