शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"
2
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
3
देवेंद्र जी, आप भी चुनाव लड रहे है... मोदींनी नाव घेताच देवेंद्र फडणवीस धावत आले, धुळ्यातील सभेत काय घडलं?
4
SA vs IND : ऋतुराज गायकवाडला पुन्हा का वगळलं? भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवचं मोठं विधान
5
ट्रम्प यांची एक घोषणा आणि Waaree Energies Shares आपटले; २ दिवसांत १०% ची घसरण
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
7
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
8
Wipro ला मिळाल्या २ ब्लॉक डील्स; ८.५ कोटी शेअर्सचं ट्रान्झॅक्शन; शेअर्सवर काय परिमाम होणार?
9
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
10
PM Vidyalaxmi Scheme : काय आहे पीएम विद्यालक्ष्मी योजना? यासाठी कोण अर्ज करू शकतो? जाणून घ्या...
11
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
12
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
13
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
14
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
15
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
16
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
17
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
18
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
19
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
20
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा

डर के आगे जीत है; पुण्यात आजपर्यंत ३५ हजार रुग्णांची कोरोनावार यशस्वी मात!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2020 2:45 PM

ही आकडेवारी पुणेकरांची आशेचा किरण..!

ठळक मुद्दे१ हजार १८५ कोरोनाबाधित कोरोनामुक्त होऊन परतले घरी

पुणे : पुणे शहर, पिंपरी- चिंचवड आणि ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढते ही वास्तव परिस्थिती  आहे. या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न सुरू आहे. याच दरम्यान पुणे शहरातुन एक दिलासादायक आणि आत्मविश्वास वाढवणारी बातमी समोर येते आहे. शुक्रवारी १ हजार १८५ कोरोनाबधित रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे पुणे शहरात कोरोनावर यशस्वी मात करणाऱ्यांची संख्या आता ३५ हजार १२३ वर पोहचली आहे.ही आकडेवारी निश्चितच पुणेकरांसाठी आशादायी ठरणारी आहे.  

कोरोनाबाधितांच्या झपाट्याने वाढणाऱ्या संख्येच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेकडून १ ते ३१ ऑगस्टपर्यंतच्या नवीन लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली असून त्याची नियमावली देखील जाहीर करण्यात आली आहे. त्याचे कठोर पालन करणे बंधनकारक असणार आहे. 

शुक्रवारी (दि. ३१) ८१८ नव्या कोरोनाबधित यांना विविध रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, दिवसभरात २८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.      पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ६२६ जण व्हेंटिलेटरवर असून २ हजार १४८ रुग्णांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत. आजपर्यंत शहरात एकूण ५४ हजार २५५ जणांना कोरोना बाधित झाले असले तरी, सद्यस्थितीला अ‍ॅक्टिव रूग्ण संख्या ही १७ हजार ८२० इतकी आहे़. तसेच आतापर्यंत ३५ हजार १२३ जण कोरोना मुक्त होऊन घरी परतले आहेत.        -------------दिवसभरात विविध केंद्रांवर तब्बल ६ हजार १५१ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून, आतापर्यंत २ लाख ७३ हजार २९२ जणांची तपासणी करण्यात आली आहे.--------

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसDeathमृत्यूCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या