शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची निवडणूक संपत नाही तोच दिल्लीत तयारी सुरु झाली; आपची पहिली यादी आली
2
निकालानंतरच्या रणनीतीसाठी मविआ नेत्यांची आज बैठक; अपक्षांसोबत संपर्क साधणार
3
अमेरिकेतील लाच प्रकरणी Adani Group कडून पहिली प्रतिक्रिया; अदानींवरील आरोपांवर दिलं 'हे' उत्तर
4
"लोकांना सरकारबद्दल आपुलकी आहे म्हणूनच..."; मतदानाची टक्केवारी वाढल्यावर फडणवीसांचे विधान
5
CM तुरुंगात जातात, पण 'त्यांना' काहीच होणार नाही; अदानींवरील आरोपांवरून राहुल गांधींचा पंतप्रधानांवर निशाणा
6
एक बातमी अन् गौतम अदानींची ₹10,13,27,30,32,800 एवढी संपत्ती स्वाहा...! अब्जाधिशांच्या टॉप 20 मधूनही बाहेर
7
India Inflation Rate: महागाई, दरकपातीबाबत आरबीआय-केंद्र सरकारमध्ये मतभेद!
8
लोकांनी कपड्यांवरुन ट्रोल केल्यावर स्वरा भास्करचंं सडेतोड उत्तर, म्हणाली- "लग्नानंतर मी..."
9
Kartik Aaryan : अभिनयामुळे सोडून गेली गर्लफ्रेंड; 'अशी' होती अभिनेता कार्तिक आर्यनची लव्ह लाईफ
10
"आमच्याशिवाय सत्ता स्थापन होणार नाही", विधानसभा निकालापूर्वी बच्चू कडूंचा मोठा दावा
11
चार वेळा उपमुख्यमंत्रिपद दिले अन् अन्याय झाला म्हणता?; शरद पवार यांचा अजित पवार यांना उपरोधिक सवाल
12
निकालाआधीच मविआत मुख्यमंत्रिपदासाठी रस्सीखेच; संजय राऊतांचा नाना पटोलेंना टोला
13
ईव्हीएम फोडल्या, शरद पवार गटाच्या नेत्याला मारहाण; महाराष्ट्रात कुठे-कुठे हिंसक घटना? 
14
"बाबा की जय हो, थोडं ज्ञान जपून ठेवा..."; मोहम्मद शमीची संजय मांजरेकरबद्दल खोचक प्रतिक्रिया
15
Exit Poll च्या आकडेवारीत निराशा आली तरीही 'या' प्रमुख जागांवर मनसेला विजयाची आशा
16
घरात मृतदेह असताना परिवाराने बजावला मतदानाचा हक्क
17
धक्कादायक! मतदान न करण्यासाठी पैसे वाटप करत लावली बोटाला शाई
18
हरियाणाप्रमाणे महाराष्ट्रातही Exit Poll फसणार?; आकडे चुकण्याचा इतिहास पाहा
19
Jio नं आणला ११ महिन्यांच्या वैधतेचा सर्वात स्वस्त प्लॅन, मिळणार अनेक बेनिफिट्स; किंमतही कमी
20
Baba Siddique : १५ मिनिटांचा 'तो' कॉल अन्...; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर शूटर शिवकुमारने नेमकं काय केलं?

VIDEO: लोकांचे विषय समजून घेतल्याने कर्जत नगरपंचायतीमध्ये विजय : आमदार रोहित पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 1:34 PM

आज जाहीर झालेल्या नगरपंचायत निकालांमध्ये कर्जत नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने विजय मिळवला आहे...

बारामती (पुणे): राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने एकत्र ही निवडणूक लढवली होती. विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक झाली. कर्जत शहरात लोकांमध्ये जाऊन लोकांचे विषय समजून घेऊन आम्ही ही निवडणूक लढवली त्याला कर्जत शहरातील नागरिकांनी देखील प्रतिसाद दिला, असे प्रतिक्रिया कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार (rohit pawar) यांनी व्यक्त केली. 

आज जाहीर झालेल्या नगरपंचायत निकालांमध्ये कर्जत नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने विजय मिळवला आहे. १२ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे तर ३ जागांवर काँग्रेसचे उमेदवार निवडून आले आहेत, असे १७ पैकी १५ उमेदवार निवडून आले आहेत. 

टॅग्स :PuneपुणेRohit Pawarरोहित पवारAjit Pawarअजित पवारkarjat-jamkhed-acकर्जत-जामखेडElectionनिवडणूक