शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
3
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
4
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
5
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
6
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
7
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
8
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
9
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
10
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
11
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
12
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
13
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
14
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
15
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
16
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
17
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
18
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
19
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
20
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."

VIDEO- जेजुरीत भर सोमवती यात्रा अन्‌ खंडोबाचा जयघोष

By admin | Published: March 27, 2017 4:22 PM

ऑनलाइन लोकमत पुणे, दि. 27 - महाराष्ट्राच कुलदैवत जेजुरीच्या खंडेरायाची आज सोमवती अमावस्या यात्र त्यानिमित्ताने राज्यभरातून 2 ...

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 27 - महाराष्ट्राच कुलदैवत जेजुरीच्या खंडेरायाची आज सोमवती अमावस्या यात्र त्यानिमित्ताने राज्यभरातून 2 लाखांपेक्षाही जास्त भाविकांनी कुलदैवताच्या दर्शनासाठी जेजुरीत गर्दी केली आहे, दोन दिवसांपासूनच लाखो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. आज दुपारी 1 वाजता पालखी सोहळा सुरू झाला. सायंकाळी 5 वाजता पालखी सोहळा कऱ्हातीरी पोहोचेल. त्या ठिकाणी येळकोट येळकोट जयमल्हार', "सदानंदाचा येळकोट' असा खंडोबाचा जयघोष करीत व भंडारा-खोबऱ्याची मुक्तपणे उधळण करीत कऱ्हा तीरावर लाखो भक्तांच्या साक्षीने, खंडोबा आणि म्हाळसा देवीच्या उत्सव मूर्तींना अंघोळ घालण्यात येणार आहे.खंडेरायाच्या वर्षभर विविध यात्रा भरत असतात, त्यातीलच एक महत्त्वाची म्हणजे  सोमवती अमावस्या, या यात्रेमुळे २ दिवसांपासूनच भाविकांची जेजुरीत प्रचंड गर्दी वाढली होती, आज 2 लाखांपेक्षाही जास्त भाविक जेजुरीत आलेले आहेत. अजूनही येतच आहेत, आज दुपारी 1 वाजता गडावरून पालखी निघून मुख्य मार्गाने धालेवाडी रस्त्याने  कऱ्हा नदी तिरी सायंकाळी 5 वाजता दाखल होणार आहे, या कऱ्हेला या भागात गंगेइतकेच पवित्र स्थान आहे, नदी तीरावर पालखी रंभाई मंदिराशेजारी विसावून, नंतर लाखो भाविकांच्या साक्षीने भंडा-याच्या उधळणीत देवाला कऱ्हा स्नान घालण्यात येणार आहे आणि नंतर देवाचा पालखी सोहळा गडाकडे पुन्हा रवाना होणार आहे.कालपासूनच खंडेरायाच्या गडावर दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या, उन्हाची तीव्रता प्रचंड जरी असली तरी भाविकांवर याचा काहीच परिणाम होताना दिसत नव्हता, लाखो भाविक रांगेत उभे राहून दर्शन घेत होते.

https://www.dailymotion.com/video/x844vfp