शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
2
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
3
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
4
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
5
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
6
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
7
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
8
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
9
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
10
Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं
11
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
12
पुढील वर्षी २०२५ मध्ये सिनेप्रेमींना मिळणार बॉलिवूडची मेजवानी! हे बहुचर्चित सिनेमे होणार रिलीज
13
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
14
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
15
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
16
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
17
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
18
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
19
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
20
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?

विघ्नहराचे दर्शन आता आॅनलाईन घेता येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2018 8:18 PM

अंगारकी संकष्टी चतुर्थीचे निमित्त साधून मंगळवारी ‘शेमारू भक्ती’ या आॅनलाईन अ‍ॅपचा शुभारंभ करण्यात आला.

ठळक मुद्देसर्वप्रथम ओझर या ठिकाणी देवस्थानने गणेशभक्तांना ही सुविधा उपलब्ध या अ‍ॅपच्या माध्यमातुन श्रींच्या थेट दर्शनाबरोबर पूजा, प्रसाद,विकासकामांना देणगी देणे शक्य

ओझर : शिर्डी, बालाजी, पंढरपूर या देवस्थानांच्या धर्तीवर आता अष्टविनायकातील ओझर येथील श्री विघ्नहराचे दर्शनही आता आॅनलाईन घेता येणार आहे. मंगळवारी अंगारकी संकष्टी चतुर्थीचे निमित्त साधून ‘शेमारू भक्ती’ या आॅनलाईन अ‍ॅपचा शुभारंभ करण्यात आला. या अ‍ॅपच्या माध्यमातून श्रींच्या थेट दर्शनाबरोबर आॅनलाईन पूजा, अभिषेक आॅनलाईन प्रार्थना, आॅनलाईन प्रसाद मागविणे, श्रींच्याचरणी आॅनलाईन नवस करणे, देवस्थानच्या विकासकामांना देणगी देणे या सुविधा गणेशभक्तांना घरबसल्या उपलब्ध होणार आहेत. विविध डीटीएच वाहिन्यांच्या माध्यमातून श्री विघ्नहराची आरती आॅनलाईन प्रसारित केली जाणार आहे. अष्टविनायकांमध्ये सर्वप्रथम ओझर या ठिकाणी देवस्थानने गणेशभक्तांना ही सुविधा उपलब्ध करून दिली असल्याचे देवस्थानचे अध्यक्ष शाकुजी कवडे यांनी सांगितले.आमदार शरद सोनवणे, विघ्नहरचे चेअरमन सत्यशील शेरकर यांच्या हस्ते या अ‍ॅपचा शुभारंभ करण्यात आला. देवस्थानचे अध्यक्ष शाकुजी कवडे, शेमारू कंपनीचे सीओओ क्रांती गडा, प्रसन्ना पाटील, विजय कदम, जिल्हा युवासेनाप्रमुख गणेश कवडे, सरपंच अस्मिता कवडे, माजी अध्यक्ष नवनाथ कवडे, माजी सरपंच जगन्नाथ कवडे, विश्वस्त प्रकाश मांडे, साहेबराव मांडे, गोविंद कवडे, बबन मांडे, मंगेश मांडे, कैलास घेगडे, देवस्थानचे सर्व विश्वस्त यावेळी उपस्थित होते.  सुविधा राजवाडेकर यांनी सूत्रसंचालन केले. 

टॅग्स :PuneपुणेVighneshwar, Ozharविघ्नेश्वर, ओझरonlineऑनलाइन