शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटातील आमदाराविरोधात हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा; हजारोंची गर्दी, काय आहे प्रकरण?
2
विधानसभेसाठी तयारी झाली सुरू! शरद पवारांच्या भेटीसाठी नेत्यांची गर्दी, ठाकरेंच्या नेत्याने घेतली भेट
3
भाजपाला दिली २१ जागांची यादी, ३ महामंडळेही हवी; तिसऱ्या आघाडीवर रामदास आठवले म्हणाले...
4
अमेरिकेचा सीरियावर 'एअरस्ट्राइक'! हल्ल्यात ISIS, अल कायदाच्या ३७ दहशतवाद्यांचा खात्मा
5
संतापजनक! वडिलांची हत्या करून मुलांनी घरातच पुरला मृतदेह; ३० वर्षांनी उघड झालं रहस्य
6
कधीकाळी 75-80 टक्के ख्रिश्चन लोकसंख्या असलेला लेबनॉन मुस्लिम देश कसा बनला? वाचा...
7
'खटाखट'नंतर आता 'धडाधड'ची एन्ट्री...; अंबालातून राहुल-प्रियांका यांचा हल्लाबोल, भाजपवर थेट निशाना
8
१२ दिवसांत हिजबुल्लाहचा गेम फिनिश..पेजर हल्ला ते बंकर स्फोटापर्यंत इस्त्रायलचा तांडव
9
ठरलं! मनोज जरांगेंचा दसरा मेळावा होणार; म्हणाले, “१२ वाजता या, एकजूट अन् शक्ती दाखवा”
10
विधानसभेआधी धारावीकरांसाठी सरकारची मोठी भेट; मंत्रिमंडळ बैठकीत घेतले ३८ निर्णय
11
३०० विकेट्स अन् ३००० धावांच्या कॉम्बोसह जड्डूच्या नावे झाला जम्बो रेकॉर्ड
12
सीबीआयचे पुण्यासह देशात ३२ ठिकाणी छापे; तीन शहरातील २६ म्होरक्यांना अटक
13
फायद्याची गोष्ट! आधार कार्ड करता येऊ शकतं लॉक; जाणून घ्या, कसं काम करतं हे भन्नाट फीचर
14
रोहित पवारांनी CM शिंदेंना दाखवला जुना व्हिडीओ; "माझी चेष्टा केली तोवर ठीक होते पण..."
15
भाजपाची बंडखोरांवर कारवाई! माजी मंत्र्यासह 'या' नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
16
बारामतीच्या महाविद्यालयात विद्यार्थ्याचा कोयत्याने वार करत खून, दुचाकीला कट मारल्याचा 'बदला'
17
सलग २४ व्या दिवशी अपर सर्किट, ₹३३ चा 'हा' शेअर ₹२६०० पार; कोणी शेअर विकणारंच नाही
18
“शिंदेंनी सूरत, गुवाहाटी किंवा कामाख्या मंदिरासमोर दसरा मेळावा घ्यावा”; संजय राऊतांचा टोला
19
बांगलादेशचा डाव २३३ धावांत आटोपला; टीम इंडियाकडे 'वनडे स्टाईल'मध्ये कसोटी जिंकण्याची संधी
20
500 च्या नोटेवर अनुपम खेर यांचा फोटो, खुद्द अभिनेत्याने शेअर केला व्हिडीओ

वडेट्टीवार हे महाराष्ट्राच्या राजकारण आणि समाजकारणातील कचरा; पुण्यातून मराठा क्रांती मोर्चाची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 8:46 PM

संभाजीराजे मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी येत्या २६ फेब्रुवारीपासून मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार

पुणे : पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार स्वत:चे नेतृत्व प्रस्थापित करण्यासाठी दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप मराठी क्रांती मोर्चाने पत्रकार परिषदेत केला. 

मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक राजेंद्र कोंढरे, धनंजय जाधव म्हणाले, वडेट्टीवार यांनी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. संभाजीराजे यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर वडेट्टीवार यांनी दोन्ही हातात तलवारी घेऊन वार कोणावर करणार ? असे वादग्रस्त विधान केले आहे. वडेट्टीवार हे महाराष्ट्राच्या राजकारण आणि समाजकारणात कचरा आहेत.

खासदार संभाजीराजे मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी येत्या २६ फेब्रुवारीपासून मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार आहेत. त्यास पुणे जिल्ह्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते जाणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. मराठा क्रांती मोर्चाचे रघुनाथ चित्रे पाटील, बाळासाहेब आमराळे, नाना निवंगुणे, अमर पवार, गणेश मापारी, संदिप लहाने, श्रृतीका पाडाळे, द्वारकेश जाधव, रोहित भोसले उपस्थित होते.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीPoliticsराजकारण