शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
7
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
8
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
9
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
10
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
11
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
12
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
13
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
14
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
15
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
16
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
17
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
18
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
19
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
20
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”

वसुली करणाऱ्या ग्रामसेवकाला मारहाण

By admin | Published: February 18, 2017 2:48 AM

घरपट्टी, पाणीपट्टी वसूल मागण्यास गेलेल्या ग्रामसेवकास दमदाटी करून गालात थप्पड मारण्यात आल्याची घटना भाबवडी (ता़ भोर) येथे गुरुवारी (दि़ १६) सकाळच्यादरम्यान घडली़

नेरे : घरपट्टी, पाणीपट्टी वसूल मागण्यास गेलेल्या ग्रामसेवकास दमदाटी करून गालात थप्पड मारण्यात आल्याची घटना भाबवडी (ता़ भोर) येथे गुरुवारी (दि़ १६) सकाळच्यादरम्यान घडली़भोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : फिर्यादी भाबवडी (ता़ भोर) येथील ग्रामसेवक खंडू साधू बनसोडे गुरुवारी (दि़ १६) नेहमीप्रमाणे सकाळी ९ वाजता ग्रामपंचायत कार्यालयामध्ये कामकाज करण्यासाठी गेले़ त्यानंतर गावातील लोकांची थकीत पाणीपट्टी व घरपट्टी वसूल करण्यासाठी शिपाई विलास तुकाराम शिवतरे यांना घेऊन येथीलच सुनील ज्ञानोबा शिवतरे यांच्या घरासमोर गेले असता त्यांनी शिवतरे यांना घरपट्टी व पाणीपट्टी मागितली. परंतु शिवतरे यांनी माझ्या नळाला तीनच दिवस पाणी येऊन झाले आहे, असे सांगितले. यावर बनसोडे यांनी तुमची अडचण काय असेल ते तुम्ही ग्रामपंचायत कार्यालयात येऊन सांगा, असे सांगितले़ यावर शिवतरे म्हणाले, की मी पाणीपट्टी भरणार नाही. तुला काय करायचे ते कर. तू जर गावात आलास तर जिवे मारीन, अशी धमकी सुनील शिवतरे याने करून ग्रामसेवकाच्या गालात थप्पड मारली.