शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन: पुण्यातील बजाज फायनान्स कंपनीला ८६ हजारांचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2021 3:23 PM

वाकडेवाडी येथील बजाज फायनान्स कंपनीत महापालिका अधिकाऱ्यांनी सोमवारी (दि.१९) अचानक पाहणी केली.

पुणे: कोरोना प्रादुर्भाव शहरात वेगाने वाढत आहे.कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने अनेक कठोर पावले उचलत कडक निर्बंध लागू केले आहे. या नियमांचे पालन करणे बंधनकारक असून उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला जात आहे.  शिवाजीनगर घोलेरोड क्षेत्रीय कार्यालयाने देखील वाकडेवाडी येथील  बजाज फायनान्स कंपनीवर कारवाई करत तब्बल ८६ हजारांचा दंड वसूल केला आहे.

वाकडेवाडी येथील बजाज फायनान्स कंपनीत महापालिका अधिकाऱ्यांनी सोमवारी (दि.१९) अचानक पाहणी केली. यावेळी कंपनीत ८६ कर्मचारी काम करत होते. तसेच त्यांनी सामाजिक अंतर देखील न पाळल्याचे  निदर्शनास आले. यानुसार कंपनीला प्रति व्यक्ती १ हजार याप्रमाणे एकूण ८६ हजारांचा दंड करण्यात आला आहे. यानंतर नियम न पाळल्यास कंपनी सील केले जाईल अशी ताकीद देखील देण्यात आली आहे.

वरिष्ठ आरोग्य निरीक्षक सुनिल कांबळे यांच्या मार्गदर्शनानुसार नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईची जोरदार मोहीम सुरू आहे.महापालिकाने आखुन दिलेल्या नियमानुसार आस्थापना चालू ठेवाव्यात अन्यथा कोविड प्रतिंबधासाठी अजुन कारवाई कठोर करण्यात येईल, अशी माहिती आरोग्य निरीक्षक लक्ष्मीकांत कुलकर्णी यांनी दिली आहे..

या कारवाईत वरिष्ठ आरोग्य निरीक्षक सुनिल कांबळे,व आरोग्य निरीक्षक लक्ष्मीकांत कुलकर्णी ,किरण मांडेकर ,शिवाजी गायकवाड ,तुषार राऊत, आनंद शेंडगे ,राजेश अडागळे, प्रमोद अडागळै सहभागी होते.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्याCrime Newsगुन्हेगारी