शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

महामेट्रोच्या डॉ. ब्रिजेश दीक्षित यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल, हे आहे कारण 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 4:59 PM

महामेट्रोचे व्यवसथापकीय संचालक डॉ ब्रिजेश दीक्षित यांच्याविरोधात शहरातील डेक्कन पोलीस ठाण्यात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पुणे : महामेट्रोचे व्यवसथापकीय संचालक डॉ ब्रिजेश दीक्षित यांच्याविरोधात शहरातील डेक्कन पोलीस ठाण्यात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, महामेट्रोच्यावतीने आचार संहिता लागू झाल्यावर पुणे मेट्रोचे काम पूर्ण होऊन डिसमेंबरपर्यंत मेट्रो सुरु होईल अशी घोषणा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक असलेल्या दीक्षित यांनी दिली आहे. यामध्ये पहिला टप्प्यात असलेल्या वनाज ते डेक्कनपर्यंतची मेट्रो धावेल असेही त्यांनी म्हटले होते.ही घोषणा आचारसंहिता भंग करते असे आचारसंहिता कक्षाचे मत झाले. त्यांच्यानुसार महसूल विभागाने फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 या गुन्ह्यात 1 महिना शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे त्यात अटक होत नाही. या संदर्भात पोलिसांचा तपास सुरू आहे, अशी माहिती डेक्कन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड यांनी दिली. 

टॅग्स :Metroमेट्रोLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकdeccan policeडेक्कन पोलीसPoliceपोलिस