शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

व्हिजन, कांबळे अ‍ॅकॅडमी अंतिम फेरीत

By admin | Published: May 12, 2017 5:31 AM

व्हिजन अ‍ॅकॅडमी संघाने विराग अ‍ॅकॅडमीचा, तर सागर कांबळे अ‍ॅकॅडमीने गायकवाड अ‍ॅकॅडमीचा पराभव करून पुणे क्रिकेट अ‍ॅकॅडमी

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : व्हिजन अ‍ॅकॅडमी संघाने विराग अ‍ॅकॅडमीचा, तर सागर कांबळे अ‍ॅकॅडमीने गायकवाड अ‍ॅकॅडमीचा पराभव करून पुणे क्रिकेट अ‍ॅकॅडमी आयोजित विराट चषक १६ वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. व्हिजन अ‍ॅकॅडमीच्या मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेतील पहिल्या उपांत्य सामन्यात व्हिजन क्रिकेट अ‍ॅकॅडमीने विराग क्रिकेट अ‍ॅकॅडमीवर २७ धावांनी विजय मिळविला. दुसऱ्या उपांत्य लढतीत सागर कांबळे क्रिकेट अ‍ॅकॅडमीने गायकवाड क्रिकेट अ‍ॅकॅडमीवर ३२ धावांनी मात केली. संक्षिप्त धावफलक : व्हिजन क्रिकेट अ‍ॅकॅडमी २० षटकांत ४ बाद १५० (स्वरदीप खेनट ३९, प्रताप जोरी ३८, प्रणव महाले २५, तेजस तलसनकर २/२५) वि. वि. विराग क्रिकेट अ‍ॅकॅडमी २० षटकांत ७ बाद १२३ (चिराग घाला ७२, स्वरदीप खेनट ३/२२, अमित चौरेकर २/१२), सामनावीर : स्वरदीप खेनट; सागर कांबळे क्रि केट अ‍ॅकॅडमी : मालुजी निगडे ७९, राज नवले ५५, शिवाजी दास २४ धावा, हर्षद शिर्के २/२५, यश शितोळे ३/२८) वि. वि. गायकवाड क्रिकेट अ‍ॅकॅडमी २० षटकांत ७ बाद १५२ (श्रीनिधी कुलकर्णी २१, हर्षद शिर्के ३५, प्रकाश प्रजापती २६, प्रतीक मोरे २३, अखिलेश गवळे : २/२२, दिनेश राजपूत ३/२१), सामनावीर : मालोजी निगडे.