शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
3
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
4
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
5
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
6
'पुष्पा २' चा ट्रेलर लाँच बिहारच्या 'पटना'मध्येच का झाला? मेकर्सने सांगितलं कारण
7
शेअर बाजारात वरच्या स्तरावर सेलिंग प्रेशर; सेल ऑन राईज स्ट्रक्चरमध्ये अडकला बाजार, Sensex आपटला
8
SBI Healthcare Opportunities Fund : २५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न
9
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
10
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
11
मृणाल दुसानिसने पतीसोबत ठाण्यात सुरु केलं स्वतःचं रेस्टॉरंट, मराठी कलाकारांनी लावली उपस्थिती
12
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
13
Bharat Desai Syntel : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
14
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
15
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
16
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
17
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
18
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
19
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
20
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची

मतदार यादी दुरुस्तीचे काम सुरू

By admin | Published: July 20, 2015 3:34 AM

मतदार यादीतील दुबार नावे, मृत तसेच स्थलांतरित मतदारांची नावे वगळणे, चुका दुरुस्त करून प्रमाणित मतदार यादी तयार करणे, तसेच छायाचित्र,

पुणे : मतदार यादीतील दुबार नावे, मृत तसेच स्थलांतरित मतदारांची नावे वगळणे, चुका दुरुस्त करून प्रमाणित मतदार यादी तयार करणे, तसेच छायाचित्र, मतदार ओळखपत्र व आधारकार्ड जोडणी कार्यक्रमाला रविवारपासून सुरुवात झाली आहे. हे काम २९ जुलैपर्यंत सुरू राहणार आहे. मतदारांचे फोटो मतदार यादीमध्ये नाहीत अशा स्थलांतरित, मृत व दुबार मतदारांना वगळणी नोटिसा बजावण्यात येणार आहे. ज्या मतदारांचे फोटो मतदार यादीत नाहीत, अशांनी मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे फोटो जमा करावेत. एकापेक्षा जास्त मतदार यादीत नाव असणाऱ्या मतदारांनी एकाच मतदार यादीत नाव जसेच्या तसे ठेवायचे त्याबाबत सांगावे. मतदार मयत असल्यास नातेवाइकांनी मृत्यू प्रमाणपत्र मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. मोहिमेदरम्यान मतदार यादीतील पत्त्यावर राहत नसल्याचे आढळून नाही. अशा मतदारांची नावे संभाव्य वगळणी मतदार यादीमध्ये घेतली जाणार आहेत. वगळणी यादीतील मतदारांनी २७ जुलै ते २९ जुलै रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत शिवाजीनगर मतदारसंघातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.