शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
7
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
8
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
9
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
10
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
11
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
12
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
13
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
14
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
15
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
16
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
17
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
18
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
19
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
20
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल

जिरायतीला पावसाची प्रतीक्षाच

By admin | Published: October 05, 2016 1:38 AM

शहरासह तालुक्याच्या बागायती भागात यंदा पावसाने सरासरी ओलांडली; मात्र जिरायती भाग अद्यापही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे.

बारामती : शहरासह तालुक्याच्या बागायती भागात यंदा पावसाने सरासरी ओलांडली; मात्र जिरायती भाग अद्यापही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. वीर, भाटघर या धरणांतून कोट्यवधी लिटर पाणी नीरा नदीत सोडण्यात येत आहे. जिरायती भागापासून ही नदी अवघ्या ८ ते १० किलोमीटर अंतरावरून वाहते. या नदीचे पाणी कऱ्हा नदीत सोडून नद्याजोड प्रकल्प राबवावा, अशी मागणी केली जात आहे. स्थिरीकरण योजनेचे काम रखडले...कांबळेश्वर (ता. बारामती) येथे बॅरेज टाकून (छोटे धरण) ३ टीएमसी पाणी साठविण्याची क्षमता राखण्यात येणार होते. ते पाणी जिरायती भागाकडे वळविल्यास त्या परिसरातील बंधारे भरण्यास मदत होईल; परंतु सध्या ते काम रखडले आहे. त्याचबरोबर नीरा डावा कालव्यातूनदेखील आवर्तन देण्यात येत आहे. पणदरेच्या परिसरातून हा कालवा जातो.