शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

पाणीपुरवठ्याचे लेखापरीक्षण

By admin | Published: August 10, 2016 1:09 AM

महापालिकेने ४० टक्के भागात २४ तास पाणीपुरवठा करण्यासाठी राज्य व केंद्र सरकारकडून पुढील हप्ते मंजूर करून घेण्यापूर्वी त्रयस्थ संस्थेमार्फेत तांत्रिक लेखापरीक्षण करून

पिंपरी : महापालिकेने ४० टक्के भागात २४ तास पाणीपुरवठा करण्यासाठी राज्य व केंद्र सरकारकडून पुढील हप्ते मंजूर करून घेण्यापूर्वी त्रयस्थ संस्थेमार्फेत तांत्रिक लेखापरीक्षण करून त्याचा अहवाल राज्य सरकारला सादर करणे बंधनकारक आहे. त्यानुसार पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामार्फत काम होणार आहे. त्यासाठी ९ लाख २० हजार रुपये खर्च होणार आहे. जेएनएनयूआरएम अंतर्गत मंजूर प्रकल्पासाठी तांत्रिक परीक्षण करण्याबाबत जेएनएनयूआरएम कक्षामार्फत १० जून २०१५ ला पत्राद्वारे कळविले आहे. शासनाच्या नियमानुसार दर तीन महिन्यांनी तांत्रिक लेखापरीक्षण करून त्याचा अहवाल राज्य सरकारला सादर करणे बंधनकारक आहे. या योजनेसाठी सरकारकडील अनुदानाचा पहिला हप्ता महापालिकेला प्राप्त झाला आहे. पुढील हप्ते मंजूर करून घेण्यापूर्वी कामाचे परीक्षण करून अहवाल सादर करणे आवश्यक आहे. त्यासाठी एका संस्थेची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यासाठी सव्वा नऊ लाख खर्च करण्यात येणार आहे. त्यासाठी मंगळवारी झालेल्या स्थायी समिती सभेत मंजुरी देण्यात आली.(प्रतिनिधी)